Menu Close

हिंदूकडे सत्ता असेल, तरच मंदिरांचे रक्षण होते आणि धर्माचा अंकुश कायम रहातो : भाजपचे खासदार तेजस्‍वी सूर्या

बेंगळुरू (कर्नाटक) :  प्रिय हिंदू बांधवांनो, सर्वांत महत्त्वाचा धडा हा आहे की, देशातील सत्तेवर हिंदूंचे नियंत्रण असेल, तरच धर्माचा अंकुश कायम रहातो. त्‍यासाठी सत्ता हाती असणे आवश्‍यक आहे. जेव्‍हा आपल्‍याकडे देशाचे नियंत्रण नव्‍हते, तेव्‍हा आपण आपले मंदिर गमावले. जेव्‍हा आपण सत्तेत परत आलो, तेव्‍हा आपण मंदिराचे पुनर्निर्माण केले. पंतप्रधान मोदी यांच्‍यामुळे हे शक्‍य झाले आहे’, असे ट्‍वीट येथील भाजपचे तरुण खासदार तेजस्‍वी सूर्या यांनी केले आहे. राममंदिराच्‍या भूमीपूजनाच्‍या पार्श्‍वभूमीवर त्‍यांनी हे ट्‍वीट केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *