Menu Close

भारतापासून काश्मीर तोडून बांगलादेश बनवल्याचा सूड घेऊ ! – हाफीज सईद याचे दिवास्वप्न

इस्लामाबाद : बांगलादेशच्या निर्मितीचा सूड घेण्यासाठी आम्ही काश्मीर तोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याही पुढे आम्हाला जायचे आहे, असे फुत्कार मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार हाफीज सईद याने सोडले आहेत. (भारतीय शासनकर्ते सक्षम असते, तर एव्हाना पाक नावाचा देश जगाच्या नकाशावर राहिला नसता आणि आतंकवादी मुळासहित नष्ट झाले असते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *