श्री गजानन विजय – अध्याय ६
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे परममंगला श्रीहरी । तुझी कृपा झालियावरी । अशुभ अवघें जातें दुरी । हा अनुभव संतांचा ॥१॥ त्या संतवाक्यीं भरंवसा । मी ठेवून श्रीनिवासा । मंगलाची धरुन आशा । तुझ्या दारीं पातलों ॥२॥ आतां विन्मुख लावल्यास । त्याचा तुला लागेल दोष । आणि बट्टा वाक्यास । लागेल कीं संतांच्या ॥३॥ म्हणोन … Read more