जय देव जय देव जय दत्तात्रेया ।
आरती ओवाळूं तुज देवत्रया ॥ धृ. ॥

विधिहरिहर सुंदर दिगंबर झाले । अनुसयेचें सत्त्व पाहावया आले ॥ तेथें तीन बाळक करुनीं ठेवीले । दत्त दत्त ऎसे नाम पावले ॥ १ ॥ जय देव जय देव जय दत्तात्रेया । आरती ओवाळूं तुज देवत्रया ॥ धृ. ॥ त्रिदेवांच्या युवती परि मागों आल्या । त्यांसि म्हणे ओळखुनी न्या आपुल्या पतिला ॥ कोमल शब्दें करुनी करुणा … Read more

जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता ।
नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥

कृष्णापंचगंगासंगम निजस्थान । चरित्र दाउनि केले गाणगापुरि गमना । तेथें भक्तश्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण । विश्वरूपें तया दिधलें दर्शन ॥ १ ॥ जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता । नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥ वंध्या साठी वर्षे पुत्रनीधान । मृत ब्राह्मण उठवीला तीर्थ शिंपून ॥ वांझ महिषी काढवि दुग्ध दोहोन । अंत्यवक्रें वदवी … Read more

जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो।
तूं जगज्जननी जनकचि सद्‌गुरु वंद्य तूं लोकत्रया हो

जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो । तूं जगज्जननी जनकचि सद्‌गुरु वंद्य तूं लोकत्रया हो ॥ धृ०॥ जय जय दिगंबरा, परम उदारा, भवविस्तारा हो । कर जोडुनियां नमितों सहस्त्र वेळां, या अवतारा हो । जैशा दिनकरउदयीं लोपति गगनीं असंख्य तारा हो । तैशा अपदा हरती मुखिं निघतांची अक्षरें तारा हो । तूं स्मरगामी स्वामी विटलों … Read more

आरती दत्तात्रयप्रभूची ।
करावी सद्‌भावें त्याची ॥ धृ. ॥

आरती दत्तात्रयप्रभूची । करावी सद्‌भावें त्याची ॥ धृ. ॥ श्रीपदकमला लाजविती । वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥ कटिस्थित कौपिन ती वरती । छोटी अरुणोदय वरि ती ॥ चाल ॥ वर्णूं काय तिची लीला । हीच प्रसवली, मिष्टान्न बहु, तुष्टचि झाले, ब्रह्मक्षेत्र आणि वैष्य शुद्रही सेवुनियां जीची ॥ अभिरूची सेवुनियां ॥ १ ॥ गुरुवर सुंदर जगजेठी … Read more

आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता , करा अवधूता ।
चिन्मय सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ धृ. ॥

आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता । चिन्मय सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ धृ. ॥ वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला, स्वामी चौक झाडीला ॥ तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥ आतां. ॥ १ ॥ पायघड्या घातल्या सुंदर नवविधाभक्ती, स्वामी नवविधाभक्ती । ज्ञानाच्या समया उजळूनी लावियल्या ज्योती ॥ आतां ॥ २ ॥ आशातृष्णा कल्पनांचा सांडुनि … Read more