अचला
अजंठा-सातमाळा ही सह्याद्रीची एक उपरांग पुर्वपश्चिम अशी पसरली आहे. या पूर्वपश्चिम पसरलेल्या रांगेमधे अनेक दुर्ग ठाण मांडून बसले आहेत. Read more »
अजंठा-सातमाळा ही सह्याद्रीची एक उपरांग पुर्वपश्चिम अशी पसरली आहे. या पूर्वपश्चिम पसरलेल्या रांगेमधे अनेक दुर्ग ठाण मांडून बसले आहेत. Read more »
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपुरी गाव आहे. इगतपुरी हे तालुक्याचे गाव असून ते मुंबई-नाशिक या रेल्वे मार्गावर आहे. Read more »
पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. पुण्याच्या उत्तर भागात असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरूनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेडचे नाव बदलून राजगुरूनगर असे ठेवण्यात आले. Read more »
रत्नागिरी म्हणजे कोकणामधील महत्त्वाचे शहर आहे. या शहराची ओळख धार्मिक, सांस्कृतीक तसेच ऐतिहासीक वारसा असलेली आहे. Read more »
रत्नागिरी जिल्ह्यातील दंतूर असलेला सागरकिनारा पर्यटकांना नेहमीच आकर्षीत करीत असतो रत्नागिरी बरोबर पावस आणि गणपतीपुळे ही धार्मिक स्थळेही नेहेमीच भावीकांसाठी श्रद्धास्थाने ठरली आहेत. Read more »
खारेपाटण हे इतिहासप्रसिद्ध गाव आहे. वाघोटण नदीच्या दक्षिणतीरावर खारेपाटण वसलेले आहे. Read more »
नाशिक जिल्हा गिरीदुर्गासाठी अतिशय समृद्ध आहे. सिलबारी, डोलबारी, सातमाळा आणि त्रंबकरांग या जिल्ह्यात आहे. हर्षगड उर्फ हरिषगड अशा नावानी ओळखला जाणारा हा दुर्गम किल्ला त्रंबक रांगेत आहे. Read more »
जळगाव जिल्ह्यामध्ये पारोळा तालुका आहे. पारोळा हे गाव तेथील भुईकोट किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे. पारोळा हे तालुक्याचे ठिकाण जळगाव, धुळे, मालेगाव, अमळनेर, एरंडोल, भडगाव आदी गावांशी गाडीमार्गाने जोडले गेलेले आहे.
Read more »
सिंधुदुर्ग हा कोकणामधील दक्षिणेकडील जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून मुंबई-पणजी हा महामार्ग गोवेकडे जातो. Read more »
नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुका आहे. हा भाग पुर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. आजही अनेकदा याचा उल्लेख बागलाण असा केला जातो. Read more »