सूचनासत्र आणि स्वभावदोष यांची निवड कशी करावी ?

मुलांनो, स्वतःचे स्वभावदोष घालवण्यासाठी एका वेळी ३ स्वयंसूचना द्यायच्या असतात. या प्रक्रियेला ‘सूचनासत्र’ असे म्हणतात.त्या सूचना केव्हा पालटाव्यात, दिवसात किती वेळा सूचना द्याव्यात इत्यादींचा विचार सूचनासत्रात होतो. सूचनासत्राचे स्वरूप पुढे स्पष्ट केले आहे. Read more »

मुलांनो, आदर्श व्यक्‍तीमत्त्वाची गुरुकिल्ली असलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवा !

व्यक्‍तीच्या गुण व दोष या दोहोंचाही अंतर्भाव स्वभाववैशिष्ट्यामध्ये असतो. स्वभावातील दोषांमुळे व्यक्‍तीवर व तिच्या संपर्कात येणार्‍या व्यक्‍तींवर वाईट परिणाम होतो . Read more »