मुलांनो, हे तुम्हाला माहीत आहे का ?

मित्रांनो, गणपति हे सर्व हिंदूंचे आराध्य दैवत आहे, तसेच गणपति ही बुद्धीची देवता आहे. या प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून गणपतीविषयी माहिती जाणून घ्या. Read more »

शिवविषयक प्रश्नमंजुषा – २

– शिवाच्या उपासनेत कोणते अत्तर वापरतात ?
– शिवाकडे असणारे परशू हे कशाचे प्रतीक आहे ?
– ५२ अक्षरांचे मूळ ध्वनी कोणत्या नादातून निर्माण झाले ? Read more »

मुलांनो, हे तुम्हाला माहीत आहे का ?

१. शंकराच्या शरीरावर एकूण किती ठिकाणी नाग असतात ?
२. ‘शिव’ हा शब्द कोणत्या अक्षरांची उलटापालट होऊन झाला आहे ?
अश्या प्रश्नांची उत्तरे द्या व आपले गुण लगेच पहा. Read more »

मुलांनो, हे तुम्हाला माहीत आहे का ?

१. दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेली गोमाता
कशाचे प्रतीक आहे ?
२. कोणत्या वृक्षाला दत्तगुरूंचे प्रतीक
मानले जाते ?
अश्या प्रश्नांची उत्तरे द्या व आपले गुण लगेच पहा. Read more »

मुलांनो, हे तुम्हाला माहीत आहे का ?

१. दत्त जयंती केव्हा साजरी करतात ?
२. दत्तगुरूंचा जन्म कोणत्या ऋषींच्या आश्रमात झाला ?
अश्या प्रश्नांची उत्तरे द्या व आपले गुण लगेच पहा. Read more »