विनम्र आवाहन !

नमस्कार,

बालसंस्कार या संकेतस्थळची सुरुवात गुढीपाडवा च्या शुभमुहूर्तावर करण्यात आली आहे. सध्या हे संकेतस्थळ मराठी भाषेत उपलब्ध आहे. तसेच हे संकेतस्थळ गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर हिंदी भाषेत आणि गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर इंग्रजी भाषेत सुरू करण्यात आले.त्याच बरोबर कृष्ण जयंतीला हे संकेतस्थळ कन्नड भाषेत सुरु करण्यात आले.

त्यांची मार्गिका पुढीलप्रमाणे आहे.

हिंदी भाषा : www.hindujagruti.org/hinduism-for-kids-hindi

इंग्रजी भाषा : www.hindujagruti.org/hinduism-for-kids

कन्नड भाषा : www.hindujagruti.org/hinduism-for-kids-kannada


सध्या मराठी भाषेत प्रसिद्ध झालेले लेख आम्ही हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत भाषांतर करीत आहोत. मनुष्यबळ मर्यादित असल्याने आम्हाला आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. आपण या भाषांचे जाणकार असाल किंवा ह्या भाषा आपल्याला चांगल्या प्रकारे येत असतील तर आपण या संकेतस्थळावरील प्रसिद्ध झालेले लेखांचे भाषांतर करून आम्हाला आमच्या
[email protected] या संगणकीय पत्त्यावर पाठवावेत.

सूचना

१. लेख युनिकोड (unicode) मध्ये असावेत. हिंदी मध्ये लिहिण्यासाठी येथेक्लिक करा.
२. आपल्या ओळखीचे या भाषांमध्ये प्राविण्य असलेल्या व्यक्तींना या विषयी कळवून त्यांना ह्या कार्यात सहभागी करून घेवू शकता.

Leave a Comment