विनम्र आवाहन !

नमस्कार, बालसंस्कार या संकेतस्थळची सुरुवात गुढीपाडवा च्या शुभमुहूर्तावर करण्यात आली आहे. सध्या हे संकेतस्थळ मराठी भाषेत उपलब्ध आहे. तसेच हे संकेतस्थळ गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर हिंदी भाषेत आणि गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर इंग्रजी भाषेत सुरू करण्यात आले.त्याच बरोबर कृष्ण जयंतीला हे संकेतस्थळ कन्नड भाषेत सुरु करण्यात आले. त्यांची मार्गिका पुढीलप्रमाणे आहे. हिंदी भाषा : www.hindujagruti.org/hinduism-for-kids-hindi इंग्रजी भाषा : www.hindujagruti.org/hinduism-for-kids … Read more