वारीमध्ये अनेक साम्यवादी, पुरोगामी विचारांचे, देवाला न मानणार्या अंनिसचा सहभाग संशयास्पद आहे. त्यामुळे याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन…
या बैठकीत वारकरी संप्रदायातील महाराजांनी क्षात्रतेजयुक्त भाषणे करून उपस्थितांचे प्रबोधन केले आणि हिंदूंना संघटित करून हिंदु राष्ट्र स्थापण्यासह वारीतील पुरो(अधो)गाम्यांची घुसखोरी रोखण्याचा निर्धार केला.