‘श्री भगवानपुरी संस्थान, कुरळपूर्णा’ या नोंदणीकृत ‘सार्वजनिक धार्मिक ट्रस्ट’च्या मालकीची शेतभूमी बळकावण्याचा डाव महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या सजग आणि कायदेशीर पाठपुराव्यामुळे उधळला गेला.
‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम’मधील कलम १८, १९, २१, २२ आणि २२-अ अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून देवीच्या नावे असलेल्या सर्व जमिनींचा प्रत्यक्ष ताबा तातडीने…
पुरातन ‘देवराई आणि देवराहाटी’च्या भूमी कोणत्याही पूर्वसूचनेविना अनधिकृतरित्या महाराष्ट्र्र शासनाच्या नावे करण्याच्या महसूल विभागाच्या कारवाईची राज्यशासनाने नोंद घेतली आहे.
कसलीच आंदोलने होत नसतांना, कुठलीच अपघात अथवा मोठ्या घोटाळ्याची परिस्थिती नसतांना अचानक एका कायद्याचे प्रारूप महाराष्ट्र राज्य सरकारने जनतेसाठी खुले केले आहे. ५ जून २०२६…
या कायद्यांतर्गत देवसस्थानाची भोगवटादार नसणारी आणि शेती व्यतिरिक्त अथवा इमारतीसाठी वापरली गेली असणारी सर्व भूमी सरकार जमा होणार.