Menu Close

‘पहले मंदिर फिर सरकार !’ – संसदेबाहेर शिवसेना खासदारांच्या घोषणा

५ राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसर्‍याच दिवशी शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत राममंदिरावर चर्चा घेण्याची मागणी केली; मात्र ती मान्य करण्यात आली नाही. यानंतर…

शिवप्रतापदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ७ हिंदुत्वनिष्ठांना तालुकाबंदी, तर २ हिंदुत्वनिष्ठांना जिल्हाबंदी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांवर बंदी आणायला हा भारत आहे कि पाक ? कायदा आणि सुव्यवस्था कुणामुळे बाधित होते, हे पोलिसांना ठाऊक नाही…

तेलंगणमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांचा १७ सहस्रांहून अधिक मताधिक्याने विजय !

तेलंगणमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे उमेदवार श्री. टी. राजासिंह यांचा गोशामहल मतदारसंघातून दणदणीत विजय झाला. श्री. राजासिंह यांना ६१ सहस्र ८५४, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले…

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ७० वर्षीय साधूची निर्घृण हत्या

साधु-संतांच्या हत्येच्या विरोधात तथाकथित मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! साधु-संतांच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

राममंदिरासाठी भीक मागत नसून सरकारने त्यासाठी कायदा करावा : भैयाजी जोशी

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी आम्ही भीक मागत नाही. सरकारने राममंदिर उभारणीसाठी कायदा करावा, असे प्रतिपादन के. सुरेश उपाख्य भैयाजी जोशी यांनी येथे केले.

दुग्धक्रांतीचे जनक आणि ‘अमूल’चे माजी अध्यक्ष वर्गीज कुरियन करत होते धर्मांतर !

डॉ. कुरियन यांच्यावर याआधीही असे आरोप झाले होते. भारतातील ख्रिस्ती समाजातील अग्रणी व्यक्ती समाजात धर्मांतराचे कार्य करतात; मात्र अशांवर कारवाई करण्याऐवजी सर्वपक्षीय शासनकर्ते त्यांना डोक्यावर…

तमिळनाडूमध्ये शाळेत मुलींना पायात पैंजण आणि केसांत फूल घालण्यावर बंदी

हिंदु संस्कृती नामशेष करण्याचे हे षड्यंत्र आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे असे हिंदु धर्मविरोधी निर्णय घेतले जातात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

ख्रिस्त्यांची वाढती धर्मांधता !

देशात भारत सरकारच्या पाठोपाठ सर्वाधिक भूखंड असलेली कोणती संस्था असेल, तर ती म्हणजे चर्च ! यात आता भर म्हणून कि काय चर्चच्या संख्येतही भरमसाठ वाढ…

दुष्काळाचे कारण पुढे करत कर्नाटक सरकारकडून हंपी उत्सव रहित !

दुष्काळाच्या कारणामुळे हंपी उत्सव रहित करणारे कर्नाटकमधील हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार लाखो रुपये खर्च करून टिपू सुलतानची जयंती साजरी करते, हे लक्षात घ्या !

केवळ २.१ टक्के ख्रिस्ती लोकसंख्या असलेल्या पनवेलमध्ये १६ चर्च !

मोठ्या प्रमाणात उभारलेले चर्च पहाता हिंदूबहुल असलेले पनवेल शहर ख्रिस्तीबहुल होऊन हिंदू अल्पसंख्यांक होण्याची भीती स्थानिक हिंदु समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे.