Menu Close

नूपुर शर्मा यांचे काय चुकले ?

‘इस्लामी देश त्यांच्या धार्मिक श्रद्धांविषयी जितके सतर्क आणि कठोर असतात’ तितके भारत सरकार बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांच्या अवमानाच्या संदर्भात किंवा हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भात सतर्क आणि…

‘जमियत उलेमा-ए-हिंद’च्या वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहून सरकारने तिच्यावर कठोर कारवाई करावी ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर तिकडे न जाता भारतात राहून आज हिंदूंनाच भारताबाहेर जाण्याची चेतावणी देत आहे !

आतंकवादी संघटनेशी संबंधित असलेल्या जुनैद महंमद याच्या धर्मांध साथीदारास काश्मीरमधून अटक

लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र आतंकवाद विरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) दापोडीतून अटक केलेल्या जुनैद महंमद याच्या साथीदाराला काश्मीर येथून अटक केली.

काश्मीरमध्ये नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसाठी पाकिस्तान दोषी ! – भारत

नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसारख्या गंभीर अपराधांसाठी उत्तरदायी असणारा देश सातत्याने स्वत:चा बचाव कसा करतो, याचे भारताचा शेजारी देश जिवंत उदाहरण आहे.

वसीम अन्सारी याने ५ वर्षे स्वत: ब्राह्मण असल्याचे सांगत हिंदु मुलीचे केले शारीरिक शोषण

उत्तरप्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील इज्जतनगर येथील रहिवासी असलेल्या वसीम अन्सारी याने ५ वर्षे स्वतः रवि शर्मा म्हणजे ब्राह्मण असल्याचे भासवून एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले…

सरकारने हिंदूंना स्वरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत ! – संदीप देशपांडे, मनसे

ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत, ते पहाता हिंदूंना सरकारने स्वरक्षणासाठी बंदुकांचे परवाने द्यावेत, तसेच बंदुका चालवण्याचे प्रशिक्षणही केंद्र सरकारने दिले पाहिजे -संदीप देशपांडे

आसाममधील ‘सरकारी’ मदरशांचे सामान्य शाळांमध्ये रूपांतर करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका !

आसाममधील राज्य सरकारकडून अनुदान प्राप्त मदरशांचे सामान्य शाळांमध्ये रूपांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आसाममधील भाजप सरकारने विधानसभेमध्ये ‘आसाम रिपीलिंग…

छत्तीसगडमध्ये इरफानकडून १८ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह

बासना (छत्तीसगड) येथे मिनू नावाच्या एका १८ वर्षीय हिंदु मुलीला इरफान याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला. इरफान हा विवाहित असून त्याला २ बायका…

हलालचे मांस सेवन केल्याने हिंदूंची धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती अल्प होईल !- पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, शदाणी दरबार, रायपूर

हलाल’विषयीची सर्व माहिती तळागाळातील हिंदूंपर्यंत पोचवण्याची नितांत आवश्यकता आहे. समितीच्या या कार्यात नेहमीच पू. शदाणी दरबारचे संपूर्ण सहकार्य राहील.

भाजपच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांना इस्लामी कट्टरतावाद्यांकडून बलात्कार करून गळा चिरण्याची धमकी !

 देहली भाजपच्या नेत्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांना इस्लामी कट्टरतावाद्यांकडून बलात्कार करण्यासह गळा चिरून हत्या करण्याची धमकी दिली जात आहे