महंमद जावेद नावाच्या मौलवीने मदरशामध्ये शिकणार्या एका १२ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केले. मौलवी संबंधित विद्यार्थ्याला बेशुद्ध करून हे हीन कृत्य करत असे.
काश्मीर खोर्यात १९९० च्या दशकात झालेल्या हिंदूंच्या प्रचंड नरसंहाराची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणारी पुनर्विचार याचिका…
पोलीस शिपाई मुशीर खान याने जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणार्या झाकीर नाईक याचे समर्थन केले आहे. खान याच्या फेसबुक खात्यावर त्याने या संदर्भात शेअर केलेली पोस्ट…
बांगलादेशच्या माणिकगंज जिल्ह्यातील चंदैर उपजिल्हामधील २०० वर्ष जुन्या हिंदु मंदिराची अज्ञातांनी तोडफोड केली. मंदिरातील श्री कालीदेवीची मूर्ती रस्त्यावर तुटलेली आढळून आली.
कतारमधील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अल्-वक्राह येथील लुसेल मैदानावर पोर्तुगाल आणि स्विझरलँड यांच्यात नुकत्याच झालेल्या सामन्याच्या वेळी केरळच्या धर्मांध फुटबॉल चाहत्यांनी ‘बाबरी मशीद पुन्हा बांधा’ अशी…
नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील (जे.एन्.यू.तील) अनेक इमारतींच्या भिंतींवर आणि परिसरात १ डिसेंबरच्या सायंकाळी ब्राह्मण तसेच वैश्य यांच्या विरोधात घोषण लिहिण्यात आल्या.
भोपाळ येथे ‘मॉडलिंग’ शिकणार्या एका मुलीवर जुनैद खान नावाच्या कथित शिक्षकानेच (‘मॉडलिंग टीचर’नेच) बलात्कार केल्याची पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
रिक्शामध्ये करण्यात आलेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शारिक यात स्वतःही ४५ टक्के भाजला आहे. .
शनिवारवाड्याच्या परिसरात ‘हजरत शाह ख्वाजा सैयद शाह पीर मुकबुल हुसेन’ हा दर्गा आहे. शनिवारवाड्याचा इतिहास कागदोपत्री उपलब्ध आहे; पण ‘असा कोणताही दर्गा त्या वेळी होता’,…
धर्मांधांनी एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी बेंगळुरू येथे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘बलपूर्वक धर्मांतर करून विवाह करण्याच्या उद्देशाने माझ्या…