Menu Close

रामदुर्ग (बेळगाव) येथील गणपति मंदिराची तोडफोड करणार्‍या धर्मांधाला चोप देऊन हिंदूंनी पोलिसांच्या कह्यात दिले

रामदुर्ग शहरातील पडकोट गल्ली येथील गणपतीचे मंदिर तोडणारा धर्मांध सिराज पटेल याला १३ नोव्हेंबर या दिवशी चोप देऊन हिंदूंनी पोलिसांच्या कह्यात दिले.

‘बद्रीनाथ मुसलमानांचे असल्याने ते त्यांना परत द्या !’ – मौलाना अब्दुल लतीफ कासमी

बद्रीनाथचे स्थान कायद्यानुसार मुसलमानांचे धार्मिक स्थान आहे. ते बदरूद्दीन शाह यांचे स्थान आहे. त्यामुळे त्याला मुसलमानांच्या कह्यात द्यायला हवे.

मुसलमानाला तिकीट दिले नाही, तर मुसलमानांची मतेही मिळणार नाहीत ! – दक्षिण गुजरातमधील मुसलमानांची काँग्रेसला धमकी

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने दक्षिण गुजरातमधील एकाही मतदारसंघामध्ये मुसलमान उमेदवाराला तिकीट दिलेले नाही. त्यामुळे मुसलमान कार्यकर्ते संतापले आहेत.

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे एका हिंदुत्वनिष्ठाला पोलिसांकडून नोटीस

क्रूर टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त ‘टिपू सुलतान युवा मंच इस्लामपूर’च्या वतीने ‘प्रभात फेरी’ काढण्यात आली. टिपूचे उद्दातीकरण करणारी फेरी काढू नये, यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना निवेदन दिले;…

धर्मांधांकडून टिपू सुलतानच्या समर्थनार्थ ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे मोर्चा काढण्याचा प्रयत्न

ईश्‍वरपूर क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या समर्थनार्थ १६ नोव्हेंबर या दिवशी काही धर्मांध संघटना मोर्चा काढणार आहेत.

धनबाद (झारखंड) येथे हिंदु व्यक्तीची पत्नी आणि मुले यांचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर

धनबाद येथील धनसारमध्ये रहाणारे विनोद कुमार यांच्या पत्नी आणि मुले यांचे वर्ष २०१० मध्ये अपहरण करण्यात आले होते. विनोद कुमार यांच्या पत्नी आणि मुले यांचे…

केरळमध्ये बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याविषयी तरुणीची उच्च न्यायालयात याचिका

केरळमधील एका २५ वर्षीय तरुणीने तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.

मालमत्ता कह्यात घेतल्यास मुंबईतील वर्ष १९९३ च्या बॉम्बस्फोटांची पुनरावृत्ती करू ! – दाऊदच्या साथीदाराची धमकी

दाऊद याच्या येथील मालमत्तांचा लिलाव करण्यात आल्याने ही मालमत्ता कुणीही कह्यात घेऊ नये, यासाठी त्याच्या साथीदाराकडून धमक्या येऊ लागल्या आहेत.

(म्हणे) ‘कुंभमेळ्यावर लास वेगाससारखे आक्रमण करू !’ – इसिसची धमकी

कुंभमेळा आणि त्रिशूरपुरम् यांवर लास वेगाससारखे आक्रमण करू, अशी धमकी इसिसकडून देण्यात आली आहे. १० मिनिटांच्या मल्याळम भाषेतील एका ध्वनीफितीच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली…

पर्यटकांना जुने गोवे येथे झेवियरचे शव दाखवतांना इन्क्विझिशनचीही माहिती द्या ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

पर्यटकांना जुने गोवे येथे झेवियरचे शव दाखवतांना इन्क्विझिशनद्वारे त्याने हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचीही माहिती द्या. त्याकाळी हिंदूंवर इन्क्विझिशन लादण्यात आले, याचा एकमेव पुरावा असलेला हात कातरो…