महिलेचे अपहरण करून लैंगिक अत्याचार : गोल्ड जिमचा मालक शकील शकूर याला अटक

अपहरण आणि बलात्कार या गुन्ह्यांत अगोदरच न्यायालयीन कोठडीत असलेल्या शकीलच्या विरोधात पुणे येथेही तक्रार प्रविष्ट असल्याने मुंबई पोलिसांनी त्याला पुणे पोलिसांच्या कह्यात दिले आहे. Read more »

बांगलादेशमध्ये श्री श्री सत्यनारायण काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड

मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. अमलकुमार बिश्‍वास यांनी अलामदांगा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर सर्व ६ धर्मांधांना ९ डिसेंबर या दिवशी पोलिसांनी अटक केली. Read more »

मोहसीन शेख खटल्यातून अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची गच्छंती काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांच्यामुळे !

सामाजिक प्रसारमाध्यमांमधून महापुरुषांची विटंबना केल्याने हडपसर येथे वर्ष २०१४ मध्ये उसळलेल्या दंगलीत मोहसीन शेख याची हत्या झाली होती. या प्रकरणी हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. Read more »

परेश मेस्त यांची हत्या करतांना धर्मांधांनी गाठली क्रौर्याची परिसीमा !

६ डिसेंबर या दिवशी होन्नावर (कर्नाटक) येथे झालेल्या दंगलीच्या वेळी १८ वर्षीय हिंदुत्वनिष्ठ परेश मेस्त बेपत्ता झाले होते. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह एका तलावात सापडला होता. Read more »

जम्मू-काश्मीर येथून अल्पवयीन मुलीस पळवणार्‍या धर्मांधाला पुण्यात अटक

रोशनलाल नाबुमिया अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अल्पवयीन मुलीला घेऊन पुण्यात आला होता. Read more »

काणकोण (गोवा) येथे धर्मांध महिलेने घरावर लावलेला चाँदतारा असलेला ध्वज राष्ट्राभिमान्यांनी उतरवला !

साईबाबाच्या मंदिरासमोरील ‘रियाझ’ या व्यक्तीच्या घरावर तसेच इतर १४ मुसलमानांच्या घरांवर ईदची फेरी चालू होण्यापूर्वी चाँदतारा असलेला मोठा झेंडा लावण्यात आला होता. Read more »

गोंडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु कुटुंबाचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर

बैजनाथ पट्टी गावामधील एका हिंदु कुटुंबातील महिलेच्या मुलाने त्याचे बलपूर्वक धर्मांतर केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. मंजू देवी या महिलेचे तिच्या ३ मुलांसहित धर्मांतर करण्यात आले. Read more »

मेरठ येथे हिंदु असल्याचे सांगून धर्मांधांकडून हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार

मेरठ जिल्ह्यातील शोभापूर येथे रहाणार्‍या एका हिंदु तरुणीला धर्मांधांनी भ्रमणभाषवर संपर्क करून तिला हिंदु असल्याचे सांगितले आणि तिच्याशी मैत्री केली. Read more »

(म्हणे) ‘मरणारा माझा नातेवाईक असता, तर आतंकवादी बनलो असतो !’ – अभिनेता एजाज खान

राजस्थानच्या राजसमंद येथे लव्ह जिहादच्या प्रकरणातून एका मुसलमान व्यक्तीची हत्या करण्यात आल्याच्या घटनेवरून अभिनेता एजाज खान याने टीका केली आहे. Read more »

हरियाणामध्ये धर्मांधाकडून हिंदु महिलेवर बलात्कार, बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह करून अत्याचार

हिसारमध्ये धर्मांध पतीच्या बंधूंनी आणि मेहुण्याने त्या हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार केला, तसेच धर्मांध पतीच्या कुटुंबियांनी तिचे सर्व दागिने आणि पैसे लुटले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​