देवरिया (उत्तरप्रदेश) येथील ४ सरकारी शाळांना ‘रविवार’ऐवजी ‘शुक्रवारी’ सुट्टी !
भाजपच्या राज्यात धर्मांधांकडून शाळांचे इस्लामीकरण होणे, हे लज्जास्पद होय. इतर वेळी शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचा टाहो फोडणारे पुरोगामी या घटनेनंतर गप्प का ? Read more »
भाजपच्या राज्यात धर्मांधांकडून शाळांचे इस्लामीकरण होणे, हे लज्जास्पद होय. इतर वेळी शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचा टाहो फोडणारे पुरोगामी या घटनेनंतर गप्प का ? Read more »
उत्तराखंडमधील रायपूरमध्ये ४० वर्षीय रईस कुरेशी याने त्याच्या २१ वर्षीय गरोदर पत्नीला तोंडी तलाक दिला आहे. तोंडी तलाकवर बंदी असतांनाही कुरेशीने तो दिल्याने त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. Read more »
राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील रामगड भागात जमावाने गोतस्करी करणार्या अकबर खान या २८ वर्षीय तरुणाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. Read more »
शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करा; अन्यथा शनिदेवाचाच नव्हे; हिंदूंचाही कोप होईल ! : समस्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी Read more »
बांगलादेशाच्या नारायणगंज जिल्ह्यामध्ये धर्मांध मुसलमानांनी अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केल्याची घटना नुकतीच घडली. Read more »
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती देतांना म्हटले की, अनेक देशांत ही प्रथा बंद करण्यात आली आहे. भारतातही या प्रथेवर बंदी घातली पाहिजे. ही प्रथा असुरक्षित आहे. Read more »
पीडित सबिना हिला सासर्यानंतर आता दीरासह निकाह हलाला करण्याची अट या अमानुष प्रथेविषयी एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, सहिष्णुतावादी, तथाकथित महिला संघटना, महिला मानवाधिकार आयोग कधीच का बोलत नाहीत ? Read more »
फारूख नावाच्या तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचे अपहरण केले आणि ५ मास तिचा उपभोग घेतल्यानंतर तिला वेश्यव्यवसायासाठी ४० सहस्र रुपयांत विकल्याची घटना समोर आली आहे Read more »
बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदु असुरक्षित ! जिथे भारतातील हिंदूंचे सरकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना रक्षण करू शकत नाही, तिथे बांगलादेशमधील हिंदूंचे रक्षण कसे होणार ? सर्वत्रच्या हिंदूंचे रक्षण होण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही ! Read more »
केरळमधील एका मदरशात कपाळावर गंध लावून गेल्यामुळे पाचवीत शिकणार्या एका विद्यार्थिनीची हकालपट्टी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे Read more »
Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.