महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आयोजित येथील मंदिर विश्वस्त आणि प्रतिनिधी यांची बैठक माता अमृतानंदमयी मठ, ब्रह्मगिरी येथे आयोजित करण्यात आली होती.
नवी मुंबई येथील २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार नेरूळ येथील एका बैठकीत केला. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आयोजित येथील मंदिर विश्वस्त आणि…
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन सातारा येथे होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी मंदिर विश्वस्तांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंदिरात वस्त्रसंहिता फलक लावण्याचा निर्धार मंदिर…
मंदिर व्यवस्थापनाने श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करावी, या मागणीसाठी मंदिराचे व्यवस्थापक श्री. अनिल दिंडे यांना मंदिर महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यात सहभागी मंदिरांनी एकमताने मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याला आरंभ…
श्री तुळजाभवानी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा मंदिराचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांना देण्यात आले.
मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. त्याचे महाराष्ट्रातील समस्त मंदिरांच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि त्याला पूर्ण…