श्री रामाचे अभंग : २

भक्‍तांचा भवशोक गाढ रजनी नासावया जो रवी ।
भक्‍तांचा भवमोह नष्ट करुनी ज्याची कृपा ज्ञान वी ॥
भक्‍तां हिंसक दुष्ट दैत्य भव यान्नामेचि जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥१॥ Read more »