श्रीमत् दासबोध – दशक अकरावा – भीमदशक

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ भीमदशकनाम दशक अकरावा ॥ समास पहिला : सिद्धांतनिरूपण ॥ श्रीराम ॥ आकाशापासून वायो होतो । हा तों प्रत्यये येतो । वायोपासून अग्नी जो तो । सावध ऐका ॥ १ ॥ वायोची कठीण घिसणी । तेथें निर्माण जाला वन्ही । मंद वायो सीतळ पाणी । तेथुनि जालें ॥ २ ॥ आपापासून … Read more

श्रीमत् दासबोध – दशक बारावा – विवेकवैराग्य

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक बारावा – विवेकवैराग्य ॥ समास पहिला : विमळ लक्षण ॥ श्रीराम ॥ आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका । येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥ प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल । प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ … Read more

श्रीमत् दासबोध – दशक तेरावा – नामरूप

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक तेरावा – नामरूप ॥ समास पहिला : आत्मानात्मविवेक ॥ श्रीराम ॥ आत्मानात्मविवेक करावा । करून बरा विवरावा । ववरोन सदृढ धरावा । जीवामधें ॥ १ ॥ आत्मा कोण अनात्मा कोण । त्याचें करावें विवरण । तेंचि आतां निरूपण । सावध ऐका ॥ २ ॥ च्यारि खाणी च्यारि वाणी । … Read more

श्रीमत् दासबोध – दशक चौदावा – अखंडध्यान

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक चौदावा – अखंडध्यान ॥ समास पहिला : निस्पृहलक्षणनाम ॥ श्रीराम ॥ ऐका स्पृहाची सिकवण । युक्ति बुद्धि शाहाणपण । जेणें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥ सोपा मंत्र परी नेमस्त । साधें वोषध गुणवंत । साधें बोलणें सप्रचित । तैसें माझें ॥ २ ॥ तत्काळचि अवगुण जाती । … Read more

श्रीमत् दासबोध – दशक पंधरावा – आत्मदशक

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक पंधरावा – आत्मदशक ॥ समास पहिला : चातुर्य लक्षण ॥ श्रीराम ॥ अस्थिमांशांचीं शरीरें । त्यांत राहिजे जीवेश्वरें । नाना विकारीं विकारे । प्रविण होइजे ॥ १ ॥ घनवट पोंचट स्वभावें । विवरोन जाणिजे जीवें । व्हावें न व्हावें आघवें । जीव जाणे ॥ २ ॥ येंकीं मागमागों घेणें … Read more

श्रीमत् दासबोध – दशक सोळावा – सप्ततिन्वय

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक सोळावा : सप्ततिन्वय ॥ समास पहिला : वाल्मीकि स्तवननिरूपण ॥ श्रीरामसमर्थ ॥ धन्य धन्य तो वाल्मीक । ऋषीमाजी पुण्यश्लोक । जयाचेन हा त्रिलोक्य । पावनजाला ॥ १ ॥ भविष्य आणी शतकोटी । हें तों नाहीं देखिलें दृष्टीं । धांडोळितां सकळ सृष्टि । श्रुत नव्हे ॥ २ ॥ भविष्याचें येक … Read more

श्रीमत् दासबोध – दशक सतरावा – प्रकृति पुरुष

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक सतरावा : प्रकृतिपुरुष ॥ समास पहिला : देवबळात्कार ॥ श्रीरामसमर्थ ॥ निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा । सकळां पर जो परमात्मा । चैतन्य साक्षी ज्ञानात्मा । शड्गुणैश्वरु ॥ १ ॥ सकळ जगाचा ईश्वरु । म्हणौन नामें जगदेश्वरु । तयापासून विस्तारु । विस्तारला ॥ २ ॥ शिवशक्ती जगदेश्वरी । प्रकृतिपुरुष परमेश्वरी … Read more

श्रीमत् दासबोध – दशक अठरावा – बहुजिनसी

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक अठरावा : बहुजिनसी ॥ समास पहिला : बहुदेवस्थाननाम ॥ श्रीरामसमर्थ ॥ तुज नमूं गजवदना । तुझा महिमा कळेना । विद्या बुद्धि देसी जना । लाहानथोरांसी ॥ १ ॥ तुज नमूं सरस्वती । च्यारी वाचा तुझेन स्फूर्ती । तुझें निजरूप जाणती । ऐसे थोडे ॥ २ ॥ धन्य धन्य चतुरानना … Read more

श्रीमत् दासबोध – दशक एकोणविसावा – शिकवण

॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ दशक एकोणिसावा : शिकवण ॥ समास पहिला : लेखनक्रियानिरूपण ॥ श्रीरामसमर्थ ॥ ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसुनी करावें सुंदर । जें देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १ ॥ वाटोळें सरळें मोकळें । वोतलें मसीचें काळें । कुळकुळीत वळी चालिल्या ढाळें । मुक्तमाळा जैशा ॥ २ ॥ अक्षरमात्र तितुकें नीट … Read more

श्रीमत् दासबोध – दशक विसावा – पूर्णनामदशक

॥ श्रीमत् दासबोध ॥ दशक विसावा : पूर्णनामदशक समास पहिला : पूर्णापूर्णनिरूपण ॥ श्रीराम ॥ प्राणीव्यापक मन व्यापक । पृथ्वी व्यापक तेज व्यापक । वायो आकाश त्रिगुण व्यापक । अंतरात्मा मूळमाया ॥ १ ॥ निर्गुण ब्रह्म तें व्यापक । ऐसें अवघेंच व्यापक । तरी हें सगट किं काये येक । भेद आहे ॥ २ ॥ … Read more