जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारीं जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥ Read more »

जय देवी श्रीदेवी माते ।
वंदन भावे माझे तव पदकमलाते ॥ धृ. ॥

जय देवी श्रीदेवी माते । वंदन भावे माझे तव पदकमलाते ॥ धृ. ॥ श्री लक्ष्मी देवी तूं श्री विष्णुपत्नी । पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी ॥ जननी विश्वाची तूं जीवनचित्श्क्ती । शरण तुला मॆ आलो नुरवी आपत्ती ॥ १ ॥ भृगवारी श्रद्धेने उपास तव करिती । आंबट कोणी काही अन्न न सेवीती ॥ गुळचण्याचा साधा … Read more