`श्री गुरुदेव दत्त ‘ हा नामजप कसा करावा ?

‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. भक्‍तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. या लेखात आपण दत्ताचा ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप कसा करावा’, हे जाणून घेऊया. Read more »