मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निकालानंतरच्या पहिल्याच शुक्रवारी हिंदूंनी भोजशाळेत मोठी गर्दी केली. ७०० वर्षांत पहिल्यांदाच असे घडले. शुक्रवारी भोजशाळेत केवळ ‘जय सियाराम’चा जयघोष घुमत होता.
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक ‘भोजशाळा’ हिंदूंचेच पवित्र श्री वाग्देवी (श्री सरस्वती) मंदिर आहे, यावर इंदूर उच्च न्यायालयाने कायद्याची आणि पुराव्यांची मोहर उमटवली आहे.
श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी आणि श्रीकृष्णाच्या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी गावोगावी आणि घराघरांत ‘महासंवाद’ चालू करण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रयागराज महाकुंभक्षेत्री पार पडलेल्या ‘महासंवाद’ सोहळ्यात घेण्यात आला.
मंदिर परंपरांचे रक्षण करण्यासाठी कर्नाटक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत उपस्थित ८०० हून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरातून…
पू. देवकीनंदन ठाकूर यांनी मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी हिंदूंना पुढे येण्याचे आवाहन केले. बेंगळुरू येथे ‘कर्नाटक मंदिर महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने आयोजित…
काशी आणि मथुरा येथील मंदिरे घेऊन उर्वरित मुसलमानांना देण्यात येणार नाहीत. प्रत्येक मंदिर परत घेतले जाईल, अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता पू. हरि शंकर…