Menu Close

‘मर्दनगड’ आणि ‘हातकातरो खांब’ संरक्षित स्मारके घोषित : हिंदु जनजागृती समितीकडून सरकारचे अभिनंदन

गोवा सरकारने ‘गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, १९७८’ अंतर्गत फोंडा येथील ‘मर्दनगड’ आणि जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ या ऐतिहासिक वास्तूंचे…

पुरातत्व विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या मुंबईतील शीवगडाची दुरवस्था !

पुरातत्व विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयाला लागूनच असलेल्या शीवगडावरील बांधकामाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वेळीच डागडुजी न केल्यामुळे या गडाची दुरवस्था झाली आहे.

अर्ध्याहून अधिक तटबंदी ढासळलेल्या मुंबईतील वांद्रेगडाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष !

मुंबईच्या दक्षिण बाजूच्या टोकावर असलेल्या वांद्रेगडाची अर्ध्याहून अधिक तटबंदी ढासळली आहे. तटबंदीची वेळीच डागडुजी न झाल्यास गडाची सर्वच तटबंदी पडण्याची शक्यता आहे.

Sign Petition : ‘विजयदुर्ग’ किल्‍ल्‍याची झालेली दुरावस्‍था पाहता त्याच्या संवर्धनासाठी त्‍वरित आदेश देण्‍यात यावे !

छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्‍या पराक्रमाची साक्ष देणार्‍या या जलदुर्गांपैकी सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील एक जलदुर्ग म्‍हणजे विजयदुर्ग ! दुर्दैवाने आज या किल्‍ल्‍याची स्‍थिती अत्‍यंत दयनीय…

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पारोळा (जिल्हा जळगाव) येथील भुईकोट किल्ल्याची पुरातत्व खात्याच्या उदासीनतेमुळे झालेली दैन्यावस्था !

जळगाव जिल्ह्यात पारोळा येथील पेशवेकालीन भुईकोट किल्ला हा असाच एक ऐतिहासिक वारसा आहे. या किल्ल्याची देखरेख करण्याचे दायित्व हे पुरातत्व खात्याकडे आहे. हा अमूल्य असा…