Menu Close

​ मंदिर महासंघ आणि वारकरी संघटनांच्या याचिकेला मोठे यश : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

न्यायालयात मांडण्यात आलेले महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये हिंदु धर्मशास्त्रानुसार मूर्ती ही केवळ दगडी किंवा पाषाण शिल्प नसून त्यात साक्षात देवत्व (प्राण) असते.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची घोटाळेबाज शासकीय समिती विसर्जित न केल्यास रस्त्यावर उतरू !

कोट्यवधी श्री विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मौल्यवान जडजवाहिरात, सोन्याचे दागिने, प्रसादाचे लाडू, शौचालयाचे बांधकाम आदींमध्ये गैरव्यवहार झाला आहे.

तत्कालीन पुजार्‍यांनी दागिन्यांची रीतसर सूची देऊनही मंदिर समितीने ३८ वर्षांपासून दागिन्यांची माहिती लपवली

सरकारीकरण झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने सरकारला वर्ष १९८५ ते २००९ या २३ वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल सादर केलेलेच नाहीत.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभारात अनागोंदी !

महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरातील प्राचीन काळापासून राजे, महाराजे, संस्थानिक, पेशवे आदींनी अर्पण केलेल्या मौल्यवान दागिन्यांच्या नोंदीच ताळेबंदामध्ये नसल्याचा धक्कादायक प्रकार…

श्री रुक्मिणीमातेच्या मूर्तीवर धर्मशास्त्रविसंगत रासायनिक लेपन नको ! – हिंदु जनजागृती समिती

पंढरपूर येथील श्री रुक्मिणीमातेच्या मूर्तीची होत असलेली झीज थांबवण्यासाठी पुन्हा एकदा वज्रलेपाच्या नावे रासायनिक लेपन करण्यात येणार आहे. मंदिर आणि त्यातील सर्व विधी हे धर्माशी…

पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात जाणार ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

अधिवक्ता कनोडिया लवकरच ‘विश्व हिंदु संघम्’चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संखे यांच्यासमवेत पंढरपूरला जाणार आहेत, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी…

पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या ‘ऑनलाइन’ दर्शन नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार

पंढरपूर येथे श्री विठ्ठल दर्शनाच्या ‘ऑनलाइन’ नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. याविषयीचा निर्णय १२ जानेवारी या दिवशी झालेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या…

पंढरपूर : मंदिर समितीच्या कर्मचार्‍याकडून लाडूच्या प्रसादात लाखो रुपयांचा गैरव्यवहार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील लाडू विक्रीच्या रकमेतील ३ लाख ५० सहस्र रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी कर्मचारी मोहन औसेकर याला मंदिर समितीने काही दिवसांसाठी निलंबित केले…

मंदिर सरकारीकरणामुळे संस्कृती आणि परंपरा यांची मोठी हानी झाली ! – ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे

विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण होत असतांना बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांच्या विरोधात द्वेष निर्माण झाला होता. त्याचाच परिपोष म्हणून १९७३ चा कायदा झाला.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्याकडून दर्शनासाठी भाविकांकडून शेकडो रुपयांची आकारणी

पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या एका सदस्याने भाविकांना दर्शन लवकर मिळण्यासाठी ५०० ते ७०० रुपये आकारल्याचे उघडकीस आले आहे.