रायपाटण येथे तिथीनुसार नुकत्याच साजर्या झालेल्या शिवजयंतीनिमित्त आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज : हिंदवी स्वराज्याकडून हिंदु राष्ट्राकडे’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
राज्यातून औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यासाठी शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे चालू केलेल्या आंदोलनाची नोंद घेत शासनाने त्वरित कबर उखडून टाकायला हवी, असे परखड मत श्री. प्रशांत जुवेकर यांनी…
‘शिवाजी विद्यापीठ’, चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्यात यावा या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 17…
उमाटे कॉलेज येथे इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीकारकांचे योगदान’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले. समितीचे श्री. अभिजीत पोलके यांनी…
विरार येथील एकता मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. या वेळी समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.