पोर्तुगीज राजवटीत गोमंतकीय हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचाराची आज (‘गोवा इन्क्विझिशन’ची) ‘हात कातरो खांब’ ही एकमेव साक्ष आहे.
जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ ही जुलमी पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोमंतकातील हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचाराची साक्ष देणारी एक ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूचे पावित्र्य अबाधित ठेवावे,…