Menu Close

‘अमृता विश्वविद्यापीठम्’चे संचालक डॉ. यू. कृष्णकुमार यांची हिंदु जनजागृती समितीकडून सदिच्छा भेट

‘अमृता विश्वविद्यापीठम्’चे संचालक डॉ. यू. कृष्णकुमार यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच सदिच्छा भेट घेण्यात आली. विद्यापीठ परिसरात झालेल्या या भेटीत समितीच्या वतीने श्री. श्रीराम…

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य प्रत्येक हिंदूपर्यंत पोचणे आवश्यक – कुमार चेलप्पन

 हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच ज्येष्ठ धर्माभिमानी पत्रकार आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे लेखक श्री. कुमार चेलप्पन यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. कोचीन येथील ‘इंडिया लाईव्ह’…

सनातन संस्‍कृतीचा अमूल्‍य ठेवा पुढील पिढीपर्यंत पोचवण्‍याचे अनमोल कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे – स्‍वामी प्रबुद्धानंद पुरी, सचिव, इंटरनॅशनल वेदांत सोसायटी

इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे सचिव स्‍वामी प्रबुद्धानंद पुरी यांनी महाकुंभक्षेत्री लावण्‍यात आलेल्‍या समितीच्‍या प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी स्‍वामी प्रबुद्धानंद पुरी म्‍हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य…

धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या संघटनांमध्‍ये हिंदु जनजागृती समिती अग्रणी आहे – सोमयाजी षष्‍ठ पीठाधीश्‍वर गोस्‍वामी वल्लभरायजी महाराज

आज धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या संघटना निवडकच आहेत; त्‍यात हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्‍कळ चांगले आहे. आज धर्मांतर झालेल्‍यांचे शुद्धीकरण करण्‍याची पुष्‍कळ आवश्‍यकता आहे.

विद्यार्थ्‍यांना हिंदु राजांचे श्रेष्‍ठत्‍व शिकवा – महंत अरुण दासजी महाराज, जगन्‍नाथ धाम शिबिर

ज्‍या अकबराने हिंदूंची मंदिरे पाडली, हिंदु स्‍त्रियांवर अत्‍याचार केले, त्‍याच्‍याविषयी आपल्‍या शालेय विद्यार्थ्‍यांना ‘अकबर श्रेष्‍ठ होता’, असे शिकवण्‍यात येत आहे, त्याऐवजी ‘हिंदु राजे कसे श्रेष्ठ…

आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर श्री गणेशानंद महाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली भेट !

हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर श्री गणेशानंद महाराज यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय हिंदु अधिवेशनाचे निमंत्रण दिले.

हिंदु जनजागृती समितीकडून इस्कॉनचे प्रमुख श्री. गौरांग दास यांना अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण

समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी इस्कॉनचे प्रमुख श्री. गौरांग दास यांची नुकतीच भेट घेतली. या प्रसंगी सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्री.…

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी श्रीमद् जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामीजी प्रभावित !

समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्रीमद् जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामीजी यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन परिपूर्ण आणि प्रभावी – पाकिस्तानी हिंदूंसाठी लढणारे डॉ. ओमेंद्र रत्नू

हिंदु जनजागृती समितीच्या कक्षाला पाकिस्तानी हिंदूंसाठी लढणार्‍या ‘निमित्तेकम’ संस्थेचे डॉ. ओमेंद्र रत्नू यांनी भेट दिली. समितीचे प्रदर्शन परिपूर्ण आणि प्रभावी आहे, असे त्यांनी सांगितले.

कुंभमेळा पहाण्याएवढेच महत्त्वाचे असलेले हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन – जिज्ञासूचा अभिप्राय

कुंभमेळ्यातील हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यापूर्वीच हिंदूंनी उत्स्फूर्तपणे प्रदर्शनाला भेट देणे चालू केले. हिंदूंनी गटागटाने या प्रदर्शनाला भेट दिली.