मुलांनो, शास्त्रोक्त पद्धतीने आणि देवीची भावपूर्ण उपासना करून नवरात्र उत्सव साजरा करा !

भक्तीने स्वतःतील देवीतत्त्व जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ सिद्ध होणे अन् अधिकाधिक भावपूर्ण उपासना करून देवीची कृपा संपादन करणे, हाच खरा नवरात्रोत्सव ! Read more »

नवरात्र

प्रत्येकाला देवाची शक्ती आणि अस्तित्व यांची जाणीव व्हावी अन् आपण सर्वांनी आनंदी व्हावे, तसेच आदर्श जीवन जगावे, यासाठी या सर्व उत्सवांची निर्मिती देवाने केली आहे; Read more »

मित्रांनो प्रदूषणमुक्त नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?

अनेकजण देवीचे मखर करण्यासाठी थर्माकोलचा वापर करतात. थर्माकोल पाण्यात विसर्जित होत नाही. तो अग्नीविसर्जन केल्यास वायू प्रदूषण होते. यास्तव थर्माकोलचा वापर टाळावा. Read more »