सांकशी

पेण जवळील बळवली येथे सांकसे/सांकशीचा किल्ला आहे. या तालुक्याचे पुर्वीचे नाव सांकसे/सांकशीचा या किल्ल्यावरून पडले. Read more »

मांगी तुंगी

बागलाण सुपीक,सधन आणि संपन्न असा मुलूख. सह्याद्रीच्या उत्तर दक्षिणेची सुरुवात होते ती या बागुलगेड (बागलाण) विभागातूनच होते. Read more »

चावंड

जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. Read more »

वसंतगड

पुणे बंगळुरु हा राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्ह्यामधून जातो. या महामार्गावर सातारा उंब्रज कर्हाड अशी गावे आहेत. Read more »

महिमानगड

किल्ला माण तालुक्यात दहिवाडी नावाच्या खेडाच्या पश्चिमेला ५.५० मैलांवर शिद्रिबुद्रुक खेडात येतो. Read more »

सरसगड

पालीगावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे.पायथ्याच्या पाली गावातून इथं येउन किल्ला पाहणे ३-४ तासांत होते. Read more »

रसाळगड

सह्याद्रीची रांग उत्तरदक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. Read more »

विसापूर

पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. Read more »

रोहीडा

सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्र्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खो-यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहीडा’. Read more »