गोरेगाव आणि वरळी येथील ‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये तरुणांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्य सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत.
नशा विरोधी संघर्ष अभियानाच्या वतीने दादर येथे आंदोलन : ‘सनबर्न फेस्टिव्हल’वर कायमच्या बंदीची मागणी !
वरळीच्या ‘आउटवर्ल्ड’ म्युझिक कॉन्सर्टमध्ये एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ‘एनएससीआय’ डोममध्ये तरुणाचा मृत्यू आणि एक तरुणी बेशुद्ध पडणे, हे अमली पदार्थांच्या वाढत्या…
गोव्यात प्रतिवर्षीप्रमाणे २८ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत वागातोर येथे ‘सनबर्न २०२३’चे आयोजन होत असल्याची घोषणा ‘सनबर्न’च्या आयोजकांनी नुकतीच केली आहे. यासाठी येणार्या आंतरराष्ट्रीय…
निवेदनात म्हटले आहे की, गोव्यात २७ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत ‘सनबर्न महोत्सवा’चे आयोजन होत आहे. ‘सनबर्न’सारख्या ‘ईडीएम्’ महोत्सवाला अमली पदार्थाच्या मुक्त सेवनाची पार्श्वभूमी…
सनबर्न महोत्सवाविषयी माझ्याकडे आलेली धारिका परत पाठवण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात सनबर्न महोत्सवाच्या आयोजकांनी ‘हा महोत्सव २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर या…
वाढत्या विरोधामुळे गोवा शासनाने वागातोर येथे डिसेंबर मासात होणार असलेला ‘सनबर्न’ हा इलेक्ट्रॉनिक संगीत रजनीचा कार्यक्रम रहित केला आहे. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी कोरोना महामारीच्या…
यवतमाळ येथे २८ डिसेंबरला स्थानिक दत्त चौक येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात गुरुदेव सेवा मंडळ, महिला…
सरकार एकीकडे तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगत मंदिरांकडून निधी घेते, तर दुसरीकडे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ होऊ देते, हा दुटप्पीपणा आहे.
स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा विरोध डावलून संस्कृतीहीन ‘सनबर्न फेस्टिव्हल’ लवळे येथील ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे २८ डिसेंबरपासून चालू होत आहे.
लवळे गावातील एका रिसॉर्टमध्ये हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाच्या कथित सुरक्षिततेसाठी गावात जाणार्या नागरिकांची अडवणूक करण्यात येत आहे.