साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या ‘जे.एन्.यू.’मध्‍ये अभ्‍यासता येणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र !

साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (‘जे.एन्.यू.’त) छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्‍यांच्‍या चरित्रासह सर्वांगाने अभ्‍यास करण्‍यासाठी अध्‍यासन केंद्र उभारले जाणार आहे. Read more »

जे.एन्.यू.च्या भिंतींवर ब्राह्मण आणि वैश्य यांच्या विरोधात लिहिण्यात आल्या घोषणा !

नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील (जे.एन्.यू.तील) अनेक इमारतींच्या भिंतींवर आणि परिसरात १ डिसेंबरच्या सायंकाळी ब्राह्मण तसेच वैश्य यांच्या विरोधात घोषण लिहिण्यात आल्या. Read more »

श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणारे मूर्तीभंजक मोगलांचेच वंशज ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या संयमाचा अंत कुणी पाहू नये. श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणारे मूर्तीभंजक मोगलांचेच वंशज असून या प्रकरणी या प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. Read more »

जेएनयूआणि ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ या विद्यापिठांतील विद्यार्थ्यांचा आतंकवादी कारवायांत सहभाग !

शहरी नक्षलवादाच्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना स्वत:चे सरकार स्थापन करायचे होते. त्यामुळेच त्यांनी अस्तित्वात असलेले सरकार उलथवून लावण्यासाठी देशाविरुद्ध युद्ध पुकारले. स्फोटकांचा वापर करून नागरिकांच्या मनात भय निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता. Read more »

देहली : साम्यवाद्यांच्या विरोधानंतरही जेएनयू मध्ये ‘एक भारत अभियान – कश्मीर की आेर’ वर आयोजित सेमीनार यशस्वीरीत्या संपन्न

राष्ट्रविरोधी वातावरण असणार्‍या जेएनयू मध्ये हा कार्यक्रम आयोजित करणे एक कौतुकास्पद कार्य आहे. यासाठी पनून कश्मीर आणि अभाविप यांचे अभिनंदन ! काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हा केवळ काश्मीरचा विषय नाही, तर संपर्ण देशाचा विषय आहे. Read more »

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने देहली येथील जेएनयूतील संस्कृत विभागाचे प्रमुख डॉ. गिरिशनाथ झा यांची सदिच्छा भेट !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे प्रतिनिधी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएनयूच्या) संस्कृत विभागाचे प्रमुख डॉ. गिरिशनाथ झा यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. Read more »

कन्हैया कुमारच्या सभेसाठी पूर्वनियोजित गाण्याचा कार्यक्रम रहित करून बालगंधर्व सभागृह उपलब्ध करून देण्याचे महापौरांचे आदेश

या संदर्भात व्हॉटस् अ‍ॅपवर कन्हैया कुमारच्या सभेसाठी पदाचा अपवापर करून बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध करून देणार्‍या महापौरांच्या वर्तनाचा धिक्कार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीय राजकारणाचा चेहरा उघड अशा पोस्टस् फिरत होत्या. Read more »

कन्हैया कुमारसारख्या दुष्प्रवृत्तींना चालना देणारे देशविरोधीच : अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

कन्हैया कुमारच्या दौर्‍यांसाठी कुठून पैसा येत आहे, याची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत केली. Read more »

कन्हैय्या कुमारने नागपूरमध्ये पाय ठेवला, तर त्याचे पाय तोडू : बजरंग दलाची चेतावणी

जो देशाचे तुकडे करा, अशी वक्तव्ये करतो, जो भारतीय सैनिकांना बलात्कारी म्हणतो, त्याला आम्ही नागपुरात पायसुद्धा ठेवू देणार नाही.त्याने शहरात पाय ठेवला, तर त्याचे पाय तोडू, अशी चेतावणी बजरंग दलाचे शहर संयोजक राजकुमार शर्मा यांनी दिली आहे. Read more »

जेएनयू प्रकरणातील संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार येथे थाळीनाद मोर्चा

जेएन्यू येथे देशद्रोही घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांचे समर्थन करणार्‍यांविरुद्धही देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी थाळीनाद मोर्च्याद्वारे ५ मार्च या दिवशी येथे करण्यात आली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​