‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात’ या मोहिमेअंतर्गत समितीच्या वतीने २३ मार्च या दिवशी सुधागड येथे मोहीम पार पडली. यात ३७ जणांनी सहभाग घेतला.
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा गडावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस गड–दुर्गांच्या सान्निध्यात’ मोहीम घेण्यात आली. गडदेवता श्री कर्नाईमाता देवीच्या मंदिराची स्वच्छता करून तेथे नामजप करण्यात आला.