सनातन धर्माला मनुष्यासह प्राणीमात्राचीही चिंता ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जर संप्रदायांच्या शिक्षणासमवेत सनातन धर्म आणि शास्त्र यांच्या मूलभूत गोष्टी शिकवण्यात आल्या, तर आपण सनातन धर्माशी जोडलेले राहू. आज कुटुंब, मंदिर, गुरुकुल आणि विश्वविद्यालय यांच्या माध्यमातून हिंदु धर्माचे शिक्षण मिळणे आवश्यक ! Read more »

देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंना सुविधा आणि सुरक्षा न मिळणे, हा घटनात्मक अन्याय ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे उत्तर भारतातील ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ देहलीमध्ये पार पडले ! Read more »

हत्याकांडास कारणीभूत असलेल्यांना जनतेने क्षमा करू नये ! – पंतप्रधान मोदी

बीरभूमतील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे १२ घरांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेवर पंतप्रधानांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. Read more »

‘स्टुडंट पोलीस कॅडेट’साठी हिजाब घालण्याची मागणी करणार्‍या मुसलमान विद्यार्थिनीची याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली !

एका शाळेतील मुसलमान विद्यार्थिनीने ‘इस्लाममध्ये महिला आणि मुली यांना हिजाब घालून बाहेर जाणे अनिवार्य आहे’, असे सांगत ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’साठी हिजाब आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती Read more »

बालभारतीच्या पुस्तकातील ‘ईदगाह’ नावाचा धडा अभ्यासक्रमातून वगळा ! – ब्राह्मण महासंघ, पुणे

बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकात ‘ईदगाह’ नावाचा धडा आहे आणि हा धडा विशिष्ट समाजाचे संबोधन करणारा असून बालभारतीच्या पुस्तकात एका धर्माविषयी धडा कसा असू शकतो ? विशिष्ट धर्माचे सण, चालीरीती का शिकवले जात आहेत ? त्याचा अभ्यास आम्हाला का करावा लागत आहे ? Read more »

(म्हणे) ‘सूर्यनमस्काराचा कार्यक्रम भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध !’

केंद्र सरकारने सर्व राज्यांत १ ते ७ जानेवारी या काळात सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करण्याचा आदेश दिला आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचा बोर्डाचे सरचिटणीस आणि महासचिव मौलाना (इस्लामी विद्वान) खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी विरोध केला आहे. Read more »

(म्हणे) ‘मशिदीच्या जागी मंदिर बांधल्यास तेथे ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दुमदुमतील !’

 मी कर्नाटकमध्ये बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना सांगू इच्छितो की, जर ते धर्मनिरपेक्षतेला नष्ट करू इच्छित असतील आणि राज्यातील श्रीरंगपट्टणम् येथे मशिदीच्या ठिकाणी मंदिर बांधण्याचे धाडस करू इच्छित असतील, तर टिपू सुलतानचा प्रत्येक सैनिक तुमचे डोळे फोडण्यास सिद्ध आहे. तुम्ही कितीही मोठे मंदिर बांधा, तिथे ‘अल्ला हू अकबर’ची घोषणाच दुमदुमेल, अशी धमकी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेचा राजकीय पक्ष असलेल्या ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा (एस्.डी.पी.आय.चा) नेता नुरूद्दीन फारुखी याने दिली आहे. Read more »

बाबरी मशीद पाडणार्‍यांना धर्मनिरपेक्षतेने शिक्षा दिली का ? – खासदार असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रीय अध्यक्ष, एम्.आय्.एम्.

 ‘धर्मनिरपेक्षता’ शब्दाने मुसलमानांना अधिक धोका दिला आहे. मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर मुसलमानांच्या रक्ताची होळी खेळली गेली, मुसलमान युवकांवर ‘टाडा’ लावण्यात आला. ही कोणती धर्मनिरपेक्षता ? बाबरी मशीद पाडणार्‍यांना धर्मनिरपेक्षतेने शिक्षा दिली का ? असा प्रश्‍न बाबरी मशीद पाडल्याविषयी एम्.आय्.एम्. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला. Read more »

हीच का धर्मनिरपेक्षता ?

विश्वात सर्वाधिक म्हणजे २१ कोटी मुसलमान लोकसंख्या असणार्‍या इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज ‘इंडोनेशिया मशीद परिषदे’ने न्यून केला. मोठ्या आवाजामुळे लोक त्रस्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. काही मासांपूर्वी इस्लामी राष्ट्र असणार्‍या सौदी अरेबियामध्येही तेथील सरकारने मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज अल्प करण्याचा आदेश दिला होता. Read more »

धर्म आणि शास्त्र !

क्षत्रियाचा ‘धर्म’ हा रक्षण करण्याचा आहे. युद्धात शत्रूला नष्ट करून देशाचे, देशाच्या साधनसंपत्तीसह जनतेचे रक्षण करणे हाच त्याचा खरा धर्म आहे. ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र यांचेही धर्म आहेत. त्यांच्याप्रमाणेच प्रत्येक प्राणीमात्राचाही धर्म ठरलेला आहे. मनुष्याला त्याच्या धर्माचे पालन करण्याविषयी मार्गदर्शन करणारे शास्त्र ऋषि-मुनींनी सांगितले आहे. त्याचे पालन करून धर्माचरण करणे ही साधना आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​