हिंदूंनो, जिवंत रहाण्यासाठी लढायला आणि आत्मरक्षण करायला शिका ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

भारत हे ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र असल्यामुळेच भाग्यनगर (हैद्राबाद) येथील नागराजू या हिंदु युवकाची दिवसाढवळ्या हत्या झाली. जोपर्यंत भारत अखंड ‘हिंदु राष्ट्र’ होत नाही, तोपर्यंत हिंदू अशाच प्रकारे मारले जातील. नागराजूची हत्या करणारे धर्मांध असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. Read more »

मशिदींवर अत्याधुनिक कॅमेरे लावल्यास हिंसा कोण करतात, हे स्पष्ट होईल !

 मशिदींवर अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात यावेत. जेणेकरून जेव्हा धार्मिक मिरवणूक येथून जाईल, तेव्हा त्याचे थेट प्रक्षेपण करता येईल आणि येथे हिंसाचार करणारे कोण आहेत, हे पटवून सांगता येईल, अशी मागणी एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. Read more »

देहलीतील जहांगीरपुरी येथील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई

देहली महानगरपालिकेने या दंगलग्रस्त भागातील अनधिकृत बांधकांमावर कारवाई चालू केली आहे. २ दिवस ही कारावाई चालू रहाणार होती; मात्र याविरोधात ‘जमीयत-ए-हिंद’ या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केल्यानंतर न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली आहे. Read more »

(म्हणे) ‘केवळ २०९ काश्मिरी हिंदू मारले गेले आहेत !’ – ओवैसी, खासदार

 काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदू मारले गेले, त्यांच्यावर अत्याचार झाला हे मान्य आहे. एकूण २०९ काश्मिरी हिंदू मारले गेले आहेत. माझ्याकडे त्या सर्वांची नावे आहेत. ती मी देऊ शकतो. तथापि डोग्रा भागातील जे १ सहस्र ५०० हिंदू मारले गेले, जे काश्मिरी हिंदू नव्हते, त्यांच्यासाठी अश्रू कोण ढाळणार ?, अशी गरळओक एम्.आय.एम्.चे Read more »

हिजाबबंदीवर कर्नाटक उच्च न्यायालयाची मोहोर ! : जाणून घ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण #Update

हा निकाल दोन गोष्टींच्या आधारे घेण्यात आला आहे. पहिली म्हणजे हिजाब घालणे हे राज्यघटनेच्या कलम २५ नुसार धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या कक्षेत येते का ? दुसरी असे की, शाळेचा गणवेश अनिवार्य असणे, हे या अधिकाराच्या विरोधात आहे का ? Read more »

शुक्रवारच्या नमाजपठणासाठी विधानसभेचे कामकाज थांबवण्याची मुसलमान आमदारांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी नाकारली !

बिहार विधानसभेमध्ये शुक्रवार, ११ मार्च या दिवशी एम्.आय.एम्.चे आमदार अख्तरुल इमान आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार महबूब आलम यांनी नमाजपठण करायचे असल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी साडेबारा वाजेपर्यंतच चालवण्याची मागणी केली. या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल याच्या आमदारांनीही पाठिंबा दिला. Read more »

(म्हणे) ‘एक दिवस हिजाब घातलेली महिला देशाची पंतप्रधान होईल !’ – खासदार असदुद्दीन ओवैसी

कदाचित् मी जिवंत रहाणार नाही; मात्र तुम्ही पहाल हिजाब घातलेली महिला जिल्हाधिकारी, उद्योजक, तहसीलदार आणि एक दिवस देशाची पंतप्रधान होईल, असे विधान एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले. Read more »

पहिले हिजाब, फिर किताब ! – एम्.आय.एम्. विद्यार्थी संघटनेकडून बीडमध्ये फलकबाजी

 कर्नाटक येथे शाळा-महाविद्यालयांत हिजाब वापरण्याविषयी मुसलमान विद्यार्थिनींकडून आग्रह केला जात आहे, तर त्याविरुद्ध हिंदु विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्याकडून भगवे उपरणे अन् ओढणी घालून निषेध केला जात आहे. या वादाचे पडसाद बीड येथेही उमटले. Read more »

असदुद्दीन ओवैसी यांच्या सुरक्षेसाठी १०१ बकर्‍यांचा बळी !

 एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर झालेल्या आक्रमणानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी भाग्यनगरमध्ये प्रार्थना केल्या जात आहेत. येथील एका उद्योगपतीने ओवैसी यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी १०१ बकर्‍यांचा बळी दिला आहे. Read more »

असदुद्दीन ओवैसी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांना कायदेशीर साहाय्य करणार ! – हिंदु सेनेची घोषणा

‘हे आक्रमण नाही, तर हिंदूंच्या विरोधात गरळओक बंद करण्याची आवैसी यांनी देण्यात आलेली चेतावणी आहे’, असेही विष्णु गुप्ता यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​