Menu Close

पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था

पुणे महापालिकेने रेल्वेस्थानकाजवळील मुख्य टपाल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ‘झिरो माईल स्टोन’चे ६ सप्टेंबर २०१९ मध्ये पुनरुज्जीवन केले होते.

कॉमेडी शो – हास्य की अश्लीलता ? मनोरंजनाच्या नावाखाली मर्यादांचे पतन !

दुर्दैवाने आज विनोदाचा स्तर झपाट्याने घसरताना दिसत आहे. अनेक तथाकथित विनोदी कलाकार अश्लीलता, अभद्र भाषा, धार्मिक श्रद्धांची टिंगल, व्यक्तींचा अपमान आणि सामाजिक मूल्यांचा अवमान यांनाच…

सावधान ! देवस्थानांच्या भूमी कुणाच्या घशात ? सरकारी मसुदा कि मंदिरांच्या अस्तित्वावर घाला ?

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने देवस्थान इनाम (बक्षीस अथवा दान) भूमींचे हस्तांतरण आणि मालकी हक्क कुळ किंवा वहिवाटदारांच्या नावे करणे  यांविषयी जो नवीन मसुदा सिद्ध करून…

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंना सक्रीय करणार्‍या ‘हिंदु जनजागृती समिती’चे वृद्धींगत झालेले दैवी कार्य

हिंदु जनजागृती समितीने कोरोनाच्या आपत्तीपूर्वी जे उपक्रम प्रत्यक्ष समाजात चालू होते, तेच उपक्रम आधुनिक माध्यमांतून ‘ऑनलाईन’ चालू करण्याचा प्रयत्न केला. याची दृश्य रूपातील फलनिष्पत्ती कोरोना…

काश्मिरी हिदूंच्या पुनर्वसनासाठी स्वगृही परतायचे आहे !

१९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, ती पहिली घटना नव्हती. त्याची पाळेमुळे १४ व्या शतकात रूजली आहेत. तेव्हापासून काश्मिरी हिंदू प्रचंड अत्याचार…

क्रिकेट हवे कि हिंदूंचा विश्वास ?

प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता अन्य देशांच्या तुलनेत भारतात भरलेल्या सामन्यांमुळे अन्य देशांच्या तुलनेत अधिक आर्थिक लाभ साधला जातो; परंतु प्रश्न जेव्हा राष्ट्रप्रेमाचा असतो, तेव्हा तो…

‘वक्फ कायदा’ : ‘सेक्युलर’ (निधर्मी) घोटाळ्याचा अंत होण्याची वेळ आली आहे

‘वक्फ कायदा १९९५’मध्ये असलेल्या प्रावधानांमुळे राज्यघटनेच्या कलम १४,१९, २५ आणि ३०० अ या कलमांचा भंग होत आहे. वक्फकडून मालमत्ता अवैधपणे कह्यात घेण्यापासून वाचवल्या पाहिजेत आणि…

‘आय सी ८१४ द कंदहार हायजॅक’ वेब सिरीज : हिंदूंवरील आघात

दिग्दर्शक सिन्हा यांनी ही वेब सिरीज निर्मित केली आहे. त्यात आतंकवादी पात्रांची नावे भोला आणि शंकर अशी ठेवण्यात आली आहेत. वास्तविक हे कृत्य करणारे धर्मांध…

वक्फ कायद्यात सुधारणा नको, तो रहितच करा !

केवळ मुसलमान समाजाचेच हक्क / अधिकार अबाधित ठेवले गेले आणि परिणामतः देशभरातील वक्फ बोर्डांकडे ‘मुसलमान धर्मादाय हेतूं’च्या बुरख्याआड अमर्याद संपत्ती जमा झाली.

वक्फ बोर्ड : इस्लामी राष्ट्र निर्मितीचे प्रवेशद्वार

हिंदूंनी स्वतःचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी, तसेच देशाचे स्वातंत्र्य अन् सार्वभौमत्व जोपासण्यासाठी हिंदुत्वाची कास धरणे नितांत आवश्यक आहे. त्यासाठी वक्फ बोर्डला विसर्जित करण्याविना अन्य उपाय नाही.