Menu Close

शबरीमला मंदिरात जाणार्‍या महिलांना रोखणार नाही आणि संरक्षणही देणार नाही ! – केरळ सरकार

शबरीमला मंदिरात जाणार्‍या महिलांना सरकार रोखणार नाही; मात्र त्याच वेळेस त्यांना सुरक्षा देण्याचीही कोणती योजना नाही, असे केरळ सरकारने स्पष्ट केले आहे.

शबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्यासाठी आलेल्या १० महिलांना प्रवेश नाकारला !

शबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरात १६ नोव्हेंबरला प्रवेश करण्यासाठी विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथून आलेल्या १० महिलांना पोलिसांनी प्रवेश नाकारला आणि त्यांना माघारी पाठवले.

शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण ७ न्यायाधिशांच्या खंडपिठाकडे सुपुर्द !

महिलांना प्रार्थनास्थळी मिळणारा प्रवेश हा केवळ मंदिरापुरता मर्यादित नाही. मशिदी, तसेच पारश्यांचे प्रार्थनास्थळ अग्यारी यांचाही विचार करणे आवश्यक आहे

शबरीमला मंदिराच्या जागेवर लावलेले अवैध क्रॉस काढून टाकण्याचा महसूल अधिकार्‍याचा आदेश

केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यात असलेल्या पांचालीमेंदू टेकड्यांवरील शबरीमला मंदिराला ‘पुंकवनम्’ या नावाने दान करण्यात आलेल्या पवित्र वनात ख्रिस्ती चर्चने जागा बळकावण्यासाठी अवैधरित्या ‘क्रॉस’ लावले आहेत.

हिंदु धर्माच्या विरोधात षड्यंत्रे रचली जात आहेत : सरसंघचालक मोहन भागवत

हिंदु धर्म तोडण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. भारताचे तुकडे करण्याच्या गोष्टी करणारे त्यासाठी नवीन योजना आखत आहेत, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले

शबरीमला मंदिरात प्रवेश करणार्‍या कनकदुर्गा यांची त्यांच्या कुटुंबियांकडून हकालपट्टी

एका धर्माचरणी हिंदूला त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने सहस्रो वर्षांची धार्मिक परंपरा तोडल्याचे कृत्य कसे सहन होईल ? या उद्वेगातून झालेल्या या कृतीस उत्तरदायी कोण ?

शबरीमला मंदिरात आतापर्यंत ५१ महिलांकडून अय्यप्पा स्वामींचे दर्शन : केरळ सरकारची न्यायालयात माहिती

धर्मशिक्षण असल्यामुळे मुसलमान महिला कधीही मशिदीत जाण्याचा हट्ट धरत नाहीत. याउलट हिंदु महिला प्रवेशबंदी असलेल्या मंदिरात जाणूनबुजून घुसतात ! यावरून त्यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे,…

अय्यप्पा मंदिरात प्रवेश करणार्‍या २ महिला ४ दिवस आधीपासून केरळ पोलिसांच्या सुरक्षेत

हिंदुद्वेषी माकप सरकारच्या राज्यातील पोलिसांकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ? केरळमध्ये पोलीस संरक्षणात कशा प्रकारे हिंदुद्रोही कारवाया चालू आहेत, हे यातून दिसून येते !

शबरीमला मंदिर प्रवेशासाठी केरळ सरकारकडून महिलांची मानवी साखळी

मंदिर प्रशासन, हिंदु संघटना आणि भाविक महिला मंदिर प्रवेशाला विरोध करत आहेत. तर दुसरीकडे काही अन्य धर्मीय महिला, निधर्मीवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांसारखे हिंदुविरोधी घटक…

शबरीमलावरील निर्णय लवकर येतो, तर रामजन्मभूमीवरचा का नाही ? – केंद्रीय कायदेमंत्री

स्वतः कायदेमंत्री असतांना खटले वर्षानुवर्षे रेंगाळू नयेत, यासाठी उपाययोजना काढण्याची आवश्यकता असतांना स्वतः असे प्रश्‍न विचारून रविशंकर प्रसाद काय साध्य करणार आहेत ? मंत्र्यांनीच असा…