शौर्य जागृती प्रशिक्षण शिबीर
शिवप्रताप दिनानिमित्त युवती सशक्तीकरण कार्यक्रम
७ डिसेंबर २०२५


शौर्य जागृती प्रशिक्षण शिबीर
शिवप्रताप दिनानिमित्त युवती सशक्तीकरण कार्यक्रम
७ डिसेंबर २०२५
शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर
युवती सशक्तीकरण कार्यक्रम
आजच्या काळात समाजात वाढत्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर युवतींनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, स्वतः मध्ये योद्धा वृत्ती वाढावी हे अत्यंत आवश्यक झाले आहे. हाच हेतू लक्षात घेऊन हिंदू जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम् व भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने युवतींसाठी विनामूल्य शौर्य जागृती प्रशिक्षण (Self Defense) शिबीराचे आयोजन केले आहे. आपण आपल्या सुरक्षेसाठी सक्षम होऊ शकता आणि प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊ शकता. तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका.


हिंदू जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी व्हा !
आपल्या क्षेत्रात नि:शुल्क
‘स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग’ आयोजित करा !
7738233333
युवतींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण
धैर्य, सजगता आणि शौर्य
युवतींसाठी मार्गदर्शन
संरक्षण-समाजसेवेत योगदान देणाऱ्या महिलांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

तेजस्विनी सावंत
कोल्हापूरयेथील आंतरराष्ट्रीय नेमबाज, 50m prone Rifle विश्वविजेती व अर्जुन पुरस्कार विजेत्या ऑलिम्पियन.

सरिता कौशिक
ABP माझा येथील डिप्टी एक्झिक्युटिव्ह एडिटर, २५ वर्षांचा पत्रकारिता अनुभव आणि राजकारण व सुरक्षाविषयक उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कारांनी सन्मानित.

सद्गुरु (सुश्री) स्वाती खाड्ये
प्रसारातील साधकांची “आध्यात्मिक आई”; तत्त्वनिष्ठ, क्षात्रवृत्ती व प्रेमभावाचा अद्वितीय संगम असलेल्या सनातनच्या संत.

महेश्वरी सरनोबत
४६ वर्षीय कोल्हापूरची पहिली महिला Ironman; Estonia Tallinn स्पर्धा १५ तासांत पूर्ण करून भारतातील टॉप १० मध्ये मानाचा उल्लेख.

प्रिया पाटील
BSc व MSc Agri शिक्षण. राज्यसेवा 2014 मध्ये पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्त. सध्या कोल्हापूर शहर SDPO म्हणून कार्यरत.

स्नेहांकिता वरुटे
डबल शिवछत्रपती पुरस्कार विजेती, ८३+ पदकांची पॉवरलिफ्टर, कॉमनवेल्थ (2007) मध्ये ४ सुवर्णपदक विजेती.
आयोजक



मीडिया पार्टनर

सहभागी व्हा
धैर्य, शौर्य आणि देशप्रेमाचा संगम —
प्रत्येक युवतीच्या व्यक्तिमत्वात फुलू द्या!
पत्ता
पद्माराजे गर्ल्स हायस्कूलचे मैदान, खरी कॉर्नर जवळ, कोल्हापूर, महाराष्ट्र
दिनांक
७ डिसेंबर २०२५,
दुपारी २.०० ते सायं. ७.०० वाजेपर्यंत
संपर्क
+91 7020710460