भारताच्या कल्याणासाठी झटणारे अश्‍वमेधयाजी प. पू. नाना काळे !

कुठे भारतावर वरुणदेवाची कृपा व्हावी; म्हणून काहीच न करणारे शासन, तर कुठे यासाठी बारा ज्योतिर्लिंगे आणि अन्य ठिकाणी यज्ञ करत असलेले श्री योगीराज वेद विज्ञान आश्रमाचे बार्शी, जिल्हा सोलापूर येथील अश्‍वमेधयाजी नाना काळे !

नोकरी किंवा व्यवसाय करतांना साधना होईल, असे करा !

यासंदर्भात थोडक्यात असे म्हणता येईल की, लायक आणि गरजू साधकांना, तसेच धार्मिक संस्थांना अल्प मूल्य घेऊन किंवा विनामूल्य साहाय्य करा. याची काही उदाहरणे येथे दिली आहेत. १. शिक्षक : लायक आणि गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवणे २. वैद्य : राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍यांवर विनामूल्य उपाय करणे ३. लेखापरीक्षक : संत, साधक, हिंदुत्ववादी, तसेच धार्मिक … Read more

आध्यात्मिक उन्नतीसाठी गोसेवेतून साधना, हा दृष्टीकोन ठेवा !

व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग, या सिद्धांतानुसार साधना केल्यास शीघ्रगतीने आध्यत्मिक प्रगती होते. आज अनेक जण गोपालन, गोसंवर्धन, गोरक्षण, गोकथा प्रसार, पंचगव्यांपासून बनवलेली औषधे आणि उत्पादने यांचा प्रसार आदी गोमातेसंबंधी कार्य करत आहेत. विश्‍वातील ३३ कोटी देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या गोमातेवरील भक्तीमुळे हे कार्य केले जात असेल किंवा गोसेवेतून साधना व्हावी, हा दृष्टीकोन असेल, तर … Read more

आपत्काळात स्वतःला वाचवण्यासाठी आतापासून साधना करा !

कोणताही राजकीय पक्ष तृतीय महायुद्धाच्या काळात हिंदूंचे रक्षण करू शकणार नाही; कारण त्यांच्याकडे आध्यात्मिक बळ नाही. त्या काळात स्वतःला वाचवण्यासाठी आतापासून साधना करा !

आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात टाकून देणारी हिंदुंची सध्याची पिढी !

कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्‍चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे हे विश्‍वचि माझे घर, असे शिकवणार्‍या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या !

विज्ञानाने अध्यात्माला प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही !

विज्ञानवाद्यांनो, हे लक्षात घ्या की, विज्ञानाने अध्यात्माला प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही, उलट अध्यात्माने विज्ञानाला प्रमाणपत्र दिले पाहिजे; कारण हल्ली समजले जाणारे विज्ञान शेवटी मायेतीलच आहे !

ईश्वरापासून दूर असलेला मानव म्हणजे आदिमानव !

ईश्वरापासून दूर असलेल्याला आदिमानव (जंगली मानव) म्हणतात. विविध युगांत मानवाची स्थिती पुढीलप्रमाणे होती. १. सत्ययुग : अखंड साधनारत असल्याने देवाशी एकरूप असे. २. त्रेतायुग : साधना थोडी अल्प होऊ लागल्याने वेद, उपनिषदे इत्यादींच्या माध्यमांतून ज्ञानयोगानुसार अध्यात्म आणि साधना शिकवावी लागली. ३. द्वापरयुग : ज्ञानयोगानुसार अध्यात्म समजणे आणि साधना करणे कठीण झाल्यामुळे पुराणांच्या माध्यमातून भक्तीयोग समजवावा … Read more

जगभर झालेल्या प्रदूषणावर हास्यास्पद उपाय नकोत !

जगभर प्रदूषणाचा मोठा गाजावाजा केला जात आहे. प्रदूषणाचा मानवी जीवनावर किती घोर परिणाम होत आहेत, याच्या बातम्या अधूनमधून नियतकालिकांत येतात आणि दूरचित्रवाहिन्यांवर सांगण्यात येतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, खरे महाभयानक प्रदूषण आहे रज-तम कणांचे आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या वाईट शक्तींचे. या मुळाशी जाऊन मानव सात्त्विक कसा बनेल आणि वाईट शक्तींचे पृथ्वीच्या वातावरणातून उच्चाटन … Read more

भारताच्या आणि हिंदूंच्या र्‍हासाचे एक प्रमुख कारण

भारताच्या आणि हिंदूंच्या र्‍हासाचे एक प्रमुख कारण म्हणजे धर्मद्रोह्यांनी हिंदूंना शिकवलेला धर्मद्रोह ! त्यामुळे हिंदूंमधील एकजूट नष्ट झाली.