केवळ खर्‍या संतांमुळेच आज मानव जिवंत आहे, हे लक्षात घ्या !

खरे संत सूक्ष्मातील अदृष्य वाईट शक्तींना त्यांच्या संकल्पाने किंवा केवळ अस्तित्वाने हरवून पृथ्वीवरील मनुष्य देहधारी असुरांची मूळ शक्ती नष्ट करतात. त्यामुळेच त्यांना हरवणे सात्त्विक धर्मयोद्ध्यांना शक्य होते. हे कळत नसल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना वाटते, एवढा मोठा आपत्काळ असूनही संत काही करत का नाहीत ? त्यांच्या लक्षात येत नाही की, केवळ खर्‍या संतांमुळेच ते जिवंत आहेत ! खरे संत पृथ्वीवर केवळ १००० असूनही त्यांच्यामुळेच आपण जिवंत आहोत.

यांतील काही संतांच्या आशीर्वादामुळे सनातन संस्थेला बुद्धीप्रामाण्यवादी आणि काही राजकारणी यांचा तीव्र विरोध असूनही संस्था कार्यरत आहे. त्यासंदर्भात त्यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी थोडी !