‘लव्ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतर बंदी’ कायदे त्वरित करा – हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी

कट्टा कॉर्नर, बांदा येथे १५ जानेवारी २०२३ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. Read more »

७७ सहस्र एकरहून अधिक भूमी असलेल्या वक्फ मंडळाचा कारभार पारदर्शक नाही !

७७ सहस्र एकरहून अधिक भूमीची मालकी असलेल्या वक्फ प्राधिकरणाचे कामकाज लोकशाहीचे मालक असलेल्या नागरिकांपर्यंत पोचतच नाही. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या गंभीर गोष्टीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. Read more »

दुर्ग (छत्तीसगड) येथील तहसील कार्यालयासह शेकडो एकर भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा !

दुर्ग येथील छत्तीसगड राज्य वक्फ बोर्डाने शहरातील नयापारा, कायस्थ पारा, प्रेस कॉम्प्लेक्स, पंचशील नगर आदी भागांतील शेकडो एकर भूमीवर दावा केला असून तहसीलदार कार्यालयाला नोटीस पाठवली आहे. Read more »

‘छत्रपती शिवाजी महाराज उद्याना’साठीची आरक्षित जागा बळकावण्याचा वक्फ बोर्डाचा प्रयत्न जागृत ग्रामस्थांमुळे फसला !

धर्मांधांकडून बळकावू पहात असलेली भूमी ग्रामपंचायतीने वर्ष २०१२ मध्येच ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्याना’करता आरक्षित केली आहे. Read more »

हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा !

हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हातकणंगले येथे तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे-भंडारे यांना देण्यात आले. Read more »

वक्फ कायदा देशविघातक असून हा विषय संसदेत मांडणार – उन्मेष पाटील, खासदार, भाजप, जळगाव

भाजप उपशहर प्रमुख श्री. विवेक ठाकूर, हिंदुत्वनिष्ठ श्री. जगदीश ठाकूर, श्री. प्रकाश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे यांच्यासह स्थानिक धर्मप्रेमी बांधव यांनी ४ नोव्हेंबर या दिवशी भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांची एरंडोल (जिल्हा जळगाव) येथे भेट घेतली. Read more »

वर्धा येथे वक्फ कायदा आणि हलाल प्रमाणपत्र यांच्या विरोधात ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ !

अमर्याद अधिकार असलेला वक्फ कायदा रहित करावा, तसेच ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून भारतात समांतर अर्थव्यस्था निर्माण करण्याचा प्रयत्न बंद व्हावा, यासाठी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. Read more »

चोपडा (जिल्हा जळगाव) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी !

काही वर्षांत भारतातील सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाची झालेली असेल आणि पुन्हा एकदा एक मोठा भूभाग गिळंकृत करून भारताच्या पोटात नवा पाकिस्तान निर्माण होईल. यासाठी देशविरोधी वक्फ कायदा त्वरित रहित करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली. Read more »

हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा !

मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा कायदा वरकरणी दिसतो; मात्र त्याच्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हेत, तर सरकारची संपत्तीही सहजपणे बळकावता येते. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोपरगाव येथे ‘हिंदूसंघटन मेळावा’ पार पडला !

हिंदूंनो, भारताला राज्यघटनेच्या दृष्टीने हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते येथील हिंदूसंघटन मेळाव्यात बोलत होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​