हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य हे राष्ट्र आणि धर्म यांचा उत्कर्ष साधणारे गुरुकार्य होय : सौ. लक्ष्मी पै

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य हे व्यक्ती, समाज, राष्ट्र अन् धर्म या सर्वांचा उत्कर्ष साधणारे आणि काळानुसार आवश्यक असे गुरुकार्य आहे. या कार्यात स्वक्षमतेप्रमाणे तन-मन-धनाने सहभागी होणे, हीच काळानुसार खरी गुरुदक्षिणा ठरणार आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. लक्ष्मी पै यांनी केले. Read more »

वेदव्यास (ओडिशा) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात जिज्ञासूंचा उत्स्फूर्त सहभाग

सनातन संस्थेच्या वतीने सुंदरगड जिल्ह्यातील वेदव्यास येथील व्यास रेसिडेन्सी कमिटीच्या सभागृहामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

एर्नाकुलम् (केरळ) येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

एर्नाकुलम् येथील ‘आंध्रा कल्चरल असोसिएशन’च्या सभागृहात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचे योगदान’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या कु. रश्मी परमेश्‍वरन् यांनी मार्गदर्शन केले. Read more »

त्र्यंबकेश्‍वर येथील साधना तथा राष्ट्ररक्षा शिबिरातील मान्यवरांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक

त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) येथे पुरी पीठाधीश्‍वर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली २० वे साधना तथा राष्ट्ररक्षा शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरात देश-विदेशातील विविध संघटना आणि संस्था यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. Read more »

अमरावती येथे परंपरागत ‘शिव उत्सव सोहळ्या’मध्ये प्रमुख वक्ता म्हणून हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

अचलपूर (अमरावती) येथील ‘शिव उत्सव समिती’कडून प्रतिवर्षी परंपरागत ‘शिव उत्सव सोहळा’ आयोजित केला जातो. यावर्षी ४ मे या दिवशी झालेल्या या उत्सवात प्रमुख वक्ता म्हणून हिंदु जनजागृती समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांना निमंत्रण देण्यात आले होते. Read more »

रामराज्यासाठी सर्वांनी समवेत येऊन कार्य करणे अपेक्षित आहे : शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी महाराज

सर्वांनी प्रतिदिन धर्मासाठी १ घंटा देऊन धर्मसेवा केली पाहिजे, असे मार्गदर्शन पुरी पीठाधीश्‍वर श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले. Read more »

काठमांडू : ‘टिम नेपो’ या संघटनेला ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि साधना’ या विषयावर मार्गदर्शन

‘टिम नेपो’ या विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने मेगा विद्यालयामध्ये ‘चिंतन चौतारी’ हा नव्याने उपक्रम चालू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. Read more »

आज प्रवाहाविरुद्ध जाऊन मोठे निर्णय घेणार्‍या नेतृत्वाची आवश्यकता आहे : सद्गुरु (डॉ.) पिंगळे

येथील मष्टो कुलदेवता प्रतिष्ठान आणि खडका क्षत्रिय महासभेच्या सदस्यांसाठी श्री. विष्णु बहादुर क्षेत्री यांनी १०.४.२०१९ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. Read more »

‘जरो किलो प्रतिष्ठान नेपाल’च्या कार्यकर्त्यांसाठी सद्गुरु (डॉ.) पिंगळेे यांचे ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन

१२.४.२०१९ या दिवशी येथील ‘जरो किलो प्रतिष्ठान नेपाल’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. निर्मलमणी अधिकारी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेे यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. Read more »

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ५.४.२०१९ या दिवशी येथील श्री मोक्षधाम आश्रमाचे अध्यक्ष श्री. रोमानी प्रसाद पाठक आणि आश्रमाचे काही सदस्य यांची भेट घेतली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​