गोवा : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शौर्यजागृतीविषयी ‘ऑनलाईन’ व्याख्यान

सध्याच्या आपत्कालीन स्थितीत समाजाचे मनोबल वाढवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने नुकतेच गोव्यातील राष्ट्र आणि धर्म प्रेमी युवकांसाठी शौर्यजागृती ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन केले होते. Read more »

छत्रपती शिवाजी महाराज हे चक्रवर्ती सम्राटच ! – उदय माहूरकर, इतिहास अभ्यासक

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून तब्बल १ सहस्र ६०० किलोमीटर लांबीच्या भूप्रदेशावर राज्य केले. त्यांच्या मृत्यूनंतर मराठी सैन्य अवघ्या ४० वर्षांत देहलीचे कर्ता-धर्ता बनले. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य अतुलनीय होते. Read more »

धर्माधारित ‘हलाल’ अर्थव्यवस्थेला विरोध करा : रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हलाल अर्थव्यवस्था ही अल्पसंख्यांकांची हुकूमशाही आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष भारतात निर्माण होत असलेल्या धर्माधारित हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. Read more »

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचे ऑनलाईन प्रणालीद्वारे ‘हलाल सर्टिफिकेट मागील राजकीय अर्थकारण’ याविषयी मार्गदर्शन

‘सिव्हिलायझेशन स्टडिज’ने ऑनलाईन प्रणालीद्वारे ‘हलाल सर्टिफिकेट मागील राजकीय अर्थकारण’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांना निमंत्रित केले होते. Read more »

काळाप्रमाणे साधना करून धर्मरक्षण केल्यास मनुष्यजन्माचे सार्थक होईल ! – आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर

प्रत्येकजण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्‍या क्षणिक सुखासाठी धडपडत असतो; पण साधना केल्यास चिरंतन टिकणारा आनंद अनुभवता येतो. त्यामुळे स्वत:च्या उद्धारासाठी काळाप्रमाणे साधना करून धर्मरक्षण केल्यास मनुष्यजन्माचे सार्थक होईल Read more »

छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘सेक्युलर’ दाखवण्याचा प्रयत्न हाणून पाडा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

जोतिर्लिंग मंदिर, म्हासुर्ली (तालुका राधानगरी) येथे श्री. किरण दुसे यांचे मार्गदर्शन झाले. याचा लाभ म्हासुर्लीसह पंचक्रोशीतील वाड्यांमधील ९० हून अधिक धर्मप्रेमींनी घेतला. मल्लेवाडी (तालुका करवीर) येथे तिरंगा तरुण मंडळ यांच्या वतीने गावातील मुख्य चौकात श्री. किरण दुसे यांचे मार्गदर्शन झाले. येथे १५० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. Read more »

मुंबई आणि नवी मुंबई येथे शिवजयंतीनिमित्त सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रबोधन

शिवजयंतीनिमित्त येथे अनेक ठिकाणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांतील काही ठिकाणचा हा संक्षिप्त वृत्तांत…. Read more »

अशिलाची बाजू स्थिरपणे मांडता येण्यासाठी साधनेचे बळ आवश्यक ! – वैद्य उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

समाजातील व्यक्तींच्या समस्या सोडवण्याचे दायित्व पार पाडतांना आपल्या अशिलाची बाजू स्थिर आणि अभ्यासपूर्वक मांडता येण्यासाठी साधनेचे बळ असणे आवश्यक आहे. कुलदेवतेची उपासना आणि नामजप यांनी आपली व्यावहारिक अन् आध्यात्मिक उन्नती साधता येते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी यांनी केले. Read more »

नवरात्रीच्या निमित्ताने नवरात्र मंडळांमध्ये प्रवचन, कुंकूमार्चन, सामूहिक नामजप यांद्वारे अध्यात्मप्रसार !

नवरात्रीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती, तसेच सनातन संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी नवरात्रीचे महत्त्व, शास्त्र, तसेच अन्य माहिती सांगिणारी प्रवचने घेण्यात येत आहेत
Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​