‘श्री सिद्धीविनायक मंदिरातील भ्रष्ट कारभाराचे अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी !’

प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्या कारभारातील अपव्यवहाराविषयी सखोल अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुणे येथील भाजपच्या आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी विधी आयोग आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. Read more »

श्री सिद्धीविनायक मंदिरात अतिरिक्त कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचा नवा घोटाळा उघड !

सरकारीकरण केलेल्या मंदिरांतील घोटाळे न रोखणारे सरकार नवीन मंदिरे कोणत्या तोंडाने कह्यात घेत आहे ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद Read more »

श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांनी लक्षावधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी !

श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांनी अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करणे, तसेच न्यासातील घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, असे मागणी पत्र शिवसेनेचे रायगड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी मुख्यमंत्री आणि विधी आणि न्याय विभागाचे सचिव यांना नुकतेच दिले. Read more »

श्री सिद्धीविनायक मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शासन करा ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांकडून अपहार केल्याचे उघड झाले आहे. अशा भ्रष्ट विश्‍वस्तांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करून त्यांना कठोर शासन करा…. Read more »

श्री सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचाराचे प्रकरण : हिंदु जनजागृती समिती आणि स्वराज्य मावळा प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने तळोजा (नवी मुंबई) येथे स्वाक्षरी अभियान !

११ मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता येथे श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासातील झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. या अभियानात तळोजातील स्वराज्य मावळा प्रतिष्ठानचे २५ युवक सहभागी झाले होते. Read more »

श्री सिद्धीविनायक मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली शासनाने सिद्धीविनायक मंदिर कह्यात घेतले; मात्र तेथे चांगले व्यवस्थापन देण्याऐवजी शासननियुक्त विश्‍वस्त मंडळानेच भ्रष्ट कारभार करून लाखो रुपयांच्या देवनिधीची लूट केली आहे. Read more »

मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ नेण्यास घातलेली बंदी मागे घ्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

जळगाव शहरातील महानगरपालिकेजवळ २५ मार्च या दिवशी, तसेच रावेर येथील पिपल्स बँकेजवळ शिवसेना, नागवेल युवा फाऊंडेशन, यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसाठी स्वतंत्र कायदा करणार ! – गृहराज्यमंत्री रणजीत पाटील

देवस्थानांमध्ये घोटाळे होऊ नयेत, यासाठी सरकारच्या कह्यातील सर्व देवस्थाने भक्तांच्या कह्यात दिली पाहिजेत ! देवस्थानांचा कारभार भक्तांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोणीतरी सांभाळू शकतो का ? Read more »

. . . तर मी स्वत: सिद्धीविनायक मंदिरात जाऊन नारळ फोडेन ! – पू. माधवदास महाराज

बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात हिंदूंच्या प्रश्‍नांसाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे. प्रभु श्रीराम आदर्श राजा, आदर्श पती, तसेच सर्वच गोष्टींत आदर्श होते. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीतरी बोलण्याची कुणाचाही पात्रता नाही. मुंबई येथील सिद्धीविनायक मंदिर येथे श्रीफळ वाढवण्यास बंदी करण्यात आली आहे, हे अत्यंत अयोग्य आहे. Read more »

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – श्री. संतोष पाताडे, श्री स्वामी समर्थ सेवा परिवार

हिंदूंना पैसे आणि इतर अनेक प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर केले जाते. यामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे न थांबल्यास हिंदू नामशेष होतील. आज धर्मांतरामुळेच हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने घटत आहे. हिंदूंचे मोठ्या संख्येने होणारे धर्मांतर रोखायचे असेल, तर हिंदूंना संघटित व्हावे लागेल. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​