पाकिस्तानी गायक गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द

पाकिस्तानातील प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचा २९ जानेवारी राेजी मुंबईत हाेणारा कार्यक्रम अायाेजकांनी काेणतेही कारण न देता रद्द केला अाहे. अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द हाेण्याची ही दुसरी वेळ अाहे.
Read more »

अतिरेक्यांना बडवणारा हिंदु हवा ! – उद्धव ठाकरे यांचा घणाघात

केवळ देवळात घंटा वाजवणारा हिंदु नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू या देशात उभा राहणार आहे कि नाही ? केवळ शिवसेनाप्रमुखांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या मार्गावरून आपण चाललो आहोत, असा होत नाही. इसिसचे जाळे देशभरात खोलवर पसरले आहे. Read more »

नास्तिकतावादी महिलांना न रोखल्यास शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रस्त्यावर उतरतील ! – शिवसेना महिला आघाडीचे पोलिसांना निवेदन

२६ जानेवारीला पुरो(अधो)गामी आणि नास्तिकतावादी महिला शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून तेथील शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. Read more »

नास्तिकवादी महिलांनी धर्म परंपरा न थांबवल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल ! – शिवसेनेच्या सौ. सुषमा पाडुळे आणि सौ. आशा निंबाळकर

महिलांची ही धर्मविरोधी कृती ही केवळ शनिशिंगणापूर येथे जाऊन स्टंटबाजी करणारी आहे. त्या नास्तिकवादी कृत्याला आम्ही पूर्ण विरोध करतो. त्यांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्या नास्तिकवादी महिलांना शिवसेना तिच्या पद्धतीने उत्तर देईल. Read more »

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून पाक गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाचे आयोजन !

आव्हाड यांच्या ‘संघर्ष’ प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान ठाणे महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात गुलाम अली यांची मैफलही होणार आहे. दस्तुरखुद्द आव्हाड यांनीच यासंदर्भातील ट्विट केलं आहे. Read more »

पठाणकोट हल्ल्याला तोडीस तोड उत्तर केव्हा? – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे

आपण पठाणकोट हल्ल्याचा बदला घेणार नसू तर राजपथावर शस्त्रांचं प्रदर्शन दाखवण्यात अर्थ नाही अशा शब्दांत मोदी सरकारवर शिवसेनेने टीकास्त्र सोडलं आहे. Read more »

पठाणकोट आक्रमण ही पंतप्रधान मोदी यांना लाहौर दौर्‍याची मिळालेली भेट – शिवसेना

२५ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबूलवरून थेट लाहोरला जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. Read more »

मोदीजी, पाकिस्तान शापित भूमी, त्यांच्या नादी लागाल तर राजकारणातून संपाल- उद्धव ठाकरे

मोदी हे पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्यासाठी जे श्रम घेत आहेत ते कौतुकास्पद आहे, पण मोदींना अटलबिहारी वाजपेयींप्रमाणे धोका होऊ नये. भारतातील जे जे राजकारणी पाकच्या नादी लागले त्यांचे पुढे राजकारण फार चालत नाही हा अनुभव आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. Read more »

राममंदिर उभारण्याची तारीख जाहीर करा : शिवसेना

शिवसेनेला अयोध्येत राममंदिर हवे आहे. आता राममंदिराचा राजकीय मुद्दा करू नका, अयोध्येत राममंदिर केव्हा उभारणार, याची तारीख जाहीर करा, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. Read more »

आदिवासी विद्यार्थ्यांचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना शिवसेनेने खडसवले !

डहाणूच्या जंगलपट्टीतील नागझरी-डोंगरीपाडा या दुर्गम भागात लायोला माध्यमिक आश्रम शाळा असून, शासकीय अनुदान मिळणारी ही शाळा ख्रिस्ती मिशनरीमार्फत चालवली जाते. येथे सुरू असलेले धर्मांतर शिवसेनेच्या प्रयत्नांमूळे बंद झाले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​