‘धर्मनिरपेक्ष’ पद्धतीमुळे राममंदिरास न्याय मिळत नाही : नागेश जोशी

हिंदु जनजागृती समिती आणि मोई ग्रामस्थ यांच्या वतीने २४ नोव्हेंबरला मारुति मंदिरात येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

वणी, यवतमाळ आणि नागपूर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

यवतमाळ, नागपूर आणि वणी (यवतमाळ) येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले. Read more »

धार्मिक परंपरांच्या रक्षणाबाबत सरसंघचालक मोहनजी भागवत यांची भूमिका स्वागतार्ह !

सरसंघचालकांच्या भूमिकेचा आदर करत शनीशिंगणापूरसह राज्यातील सर्व मंदिरांच्या धार्मिक परंपरांच्या रक्षणाबाबत सरकारने पुढाकार घ्यावा ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी Read more »

अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात श्री शनैश्‍चर देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करावा, तसेच कर्नाटकच्या सरकारने ‘हज हाऊस’ला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय रहित करावा, या मागण्या करण्यात आल्या. Read more »

नंदुरबार : श्री शनैश्‍चर मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

व्यवस्थापनाच्या नावाखाली सरकार मंदिरे कह्यात घेत आहे. मात्र मंदिरांमध्ये दानपेटी, गायी, चारा यांचे घोटाळे होत आहेत. महाराष्ट्र सरकार  केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेत आहे. देवनिधीवर डोळा ठेवूनच हे कृत्य केले जात आहे. Read more »

अमरावती आणि वणी (जिल्हा यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सरकारने हिंदूंची मंदिरे कह्यात घेऊन पाप करू नये ! – नरेंद्र केवले, शिवसेना, अमरावती विधानसभा संघटक Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची खासदार आनंदराव अडसूळ यांच्याशी सदिच्छा भेट

मंदिर सरकारीकरणाचा निर्णय चुकीचा आहे. भारतीय जनता पक्ष हिंदूंचाच पक्ष असूनही हिंदूंचाच विश्‍वासघात करत आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार श्री. आनंदराव अडसूळ यांनी केले Read more »

शनैश्‍चर मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात नांदेड येथे हिंदुत्वनिष्ठांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

महाराष्ट्र सरकारने शनिशिंगणापूर येथील शनैश्‍चर मंदिराचे  सरकारीकरण करून ते कह्यात घेण्याचे योजले असून त्या विरोधात येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी श्री. जयसिंह कारभारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले Read more »

श्री शनैश्‍चर मंदिर सरकारच्या कह्यात घेण्याचे विधेयक विधान परिषदेतही संमत !

भाविकांच्या सुविधा, देवस्थानचे वाढते कामकाज आणि व्यवस्थापन यांचे कारण पुढे करत २० जुलै या दिवशी श्री शनैश्‍चर देवस्थान सरकारच्या कह्यात घेण्याचे विधेयक विधान परिषदेत संमत करण्यात आले Read more »

निझामाबाद (इंदूर, तेलंगण) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

‘महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर देवस्थानाच्या सरकारीकरणाचा विरोध, कर्नाटकमधील हज भवनाला टिपू सुलतानचे नाव देणे आणि तेलंगणमधील ‘टीव्ही ९’ वृत्तवाहिनीच्या विरोधात कारवाई करणे’ या मागण्या करण्यात आल्या Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​