हिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

सौदी अरेबियातील मक्का येथील मक्केश्‍वर महादेव मंदिराची तोडफोड करून मुसलमान आक्रमणकर्त्यांनी त्याला ‘मक्का’ बनवले. एक दिवस हिंदु ते मंदिर पुन्हा कह्यात घेतील; असे प्रतिपादन जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे केले. Read more »

भारत सरकारने शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागामुळे राष्ट्रीय दुखवटा घोषित करावा – हिंदु जनजागृती समिती

देशासाठी स्वत:चे जीवन समर्पित करणारे भारताचे सुपुत्र तथा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेणारे हिंदु धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या देहत्यागानंतर राष्ट्रीय दुखवटा घोषित होत नाही, हे दुर्दैवी आहे. Read more »

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा देहत्याग !

बद्रीनाथ येथील ज्योतिष आणि द्वारका येथील शारदा या दोन पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी ११ सप्टेंबरच्या दुपारी मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील झोतेश्‍वर मंदिरात देहत्याग केला. ते ९९ वर्षांचे होते. ते गेल्या बर्‍याच काळापासून आजारी होते. Read more »

हलालचे मांस सेवन केल्याने हिंदूंची धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती अल्प होईल !- पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, शदाणी दरबार, रायपूर

हलाल’विषयीची सर्व माहिती तळागाळातील हिंदूंपर्यंत पोचवण्याची नितांत आवश्यकता आहे. समितीच्या या कार्यात नेहमीच पू. शदाणी दरबारचे संपूर्ण सहकार्य राहील. Read more »

भारताने स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित केले, तर एका वर्षात अन्य १५ देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

जगद्गुरु आद्य शंकराचार्य जयंती च्या निमित्त ५ में रोजी दिल्ली येथे हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन येथील तालकटोरा स्टेडियम मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांची वंदनीय उपस्थिति होती. Read more »

भारताला राज्यघटनेद्वारे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा !

वास्तविक वर्ष १९४७ मध्येच भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले जाणे अपेक्षित होते. आता पुन्हा ही मागणी जोर धरू लागल्याने संतांनी या जनभावनेलाच हात घालून हिंदु राष्ट्राची मागणी केली आहे. Read more »

कालीचरण महाराजांना एक दिवसाची पोलीस कोठडी !

महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांना पुणे पोलिसांनी रायपूर तुरुंगातून कह्यात घेतले असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. Read more »

ठाणे जिल्ह्यातील संत, लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट यांनी घेतली भेट !

या वेळी ‘हलाल प्रमाणपत्र’ आणि समितीच्या मोहिमांविषयी त्यांनी सर्वांना माहिती दिली. या अभियानाला मिळालेल्या प्रतिसादाचा वृत्तांत थोडक्यात येथे देत आहोत. Read more »

कालीचरण महाराज यांची २४ घंट्यांत सुटका केली नाही, तर हिंदु महासभा आंदोलन करणार !

म. गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून छत्तीसगड पोलिसांनी अटक केलेल्या कालीचरण महाराज यांना पुढील २४ घंट्यांत सोडण्यात आले नाही, तर हिंदु महासभा रस्त्यावर उतरून आंदोेलन करील, अशी चेतावणी हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी त्रिदंडी महाराज यांनी दिली आहे. Read more »

अभिनेत्री सनी लियोनी यांच्या ‘मधुबन’ या गाण्यावर बंदी घाला ! – मथुरेतील संतांची मागणी

गाण्यातून अश्‍लीलता पसरवण्यात येत आहे. याचा सर्वच स्तरांतून विरोध केला जात आहे. आता मथुरा येथील काही संतांनी विरोध करत या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​