राजापूर (रत्नागिरी) : कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दाखवत प्रशासनाने ऐनवेळी आंदोलनास अनुमती नाकारली

धर्मांध मुसलमान नेते आणि मौलवी हिंदूंना आणि पंतप्रधानांना लक्ष करत निरनिराळे फतवे काढत असतात, त्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत नाही का ? Read more »

पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणार्‍यांनी चालते व्हावे ! – नरेंद्र तांबोळी, शिवप्रतिष्ठान

पोलिसांनी हटकल्यावर धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण करत दंगल घडवली. या संपूर्ण प्रकारात हिंदूंनी जीव धोक्यात घालून पोलिसांचा जीव वाचवला, अन्यथा यात पोलिसांचे बळीही गेले असते. दंगल केवळ मुसलमानांनी केली असतांनाही निरपराध हिंदूंवरच गुन्हे प्रविष्ट केले. Read more »

रेल्वेस्थानकांवर क्रूर अकबराची चित्रे लावण्यात येऊ नयेत – धर्माभिमानी हिंदूंची मागणी

अलीकडेच रेल्वे प्रशासनाकडून नुतनीकरणाच्या अंतर्गत विविध रेल्वेस्थानकांच्या भिंतींवर रामायणासह क्रूर अकबराच्या कथित पराक्रमाची चित्रे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे Read more »

रेल्वे स्थानकांवर अकबराची चित्रे लावण्याचा निर्णय रहित करावा ! – हिंदु धर्माभिमानी

हिंदूंवर अत्याचार करणारा क्रूर मोगल शासक अकबर याची चित्रे रेल्वे स्थानकांवर लावण्याचा निर्णय रहित करावा, या मागणीसाठी हसन येथे २० डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

बांगलादेशमधील हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांवर होणार्‍या आक्रमणांविषयी शासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, तसेच हिंदूंवर आक्रमणे करणारा, स्त्रियांची अब्रू लुटणारा, हिंदूंची मंदिरे फोडणारा क्रूरकर्मा अकबर याचे उदात्तीकरण थांबवून त्याची रेल्वे स्थानकांवर काढण्यात येणारी चित्रे त्वरित पालटावीत. Read more »

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

या आंदोलनात बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर होणारे अत्याचार, मंदिरांची तोडफोड आणि मूर्तीभंजन या विषयांमध्ये तातडीने लक्ष घालून हिंदूंच्या मानवाधिकाराचे संरक्षण आणि ठोस कृती व्हावी, तसेच हिंदूंवर केल्या जाणार्‍या अत्याचारांविषयी संयुक्त राष्ट्रसंघात सूत्र उपस्थित करावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली. Read more »

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

रेल्वे स्थानकांवर क्रूरकर्मा अकबराची चित्रे रंगवण्यास विरोध करणे, बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेचे सूत्र संयुक्त राष्ट्रसंघात मांडणे आणि इस्लामिक बँकिंगचा धर्मांध प्रस्ताव देणार्‍या रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍याची चौकशी करून त्यावर आवश्यक ती कारवाई करावी, या विषयांवर आंदोलन करण्यात आले. Read more »

बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार थांबवा ! – हिंदु धर्माभिमानी

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेंगळुरू शहरातील टाऊन हॉल येथे ११ डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »

रेल्वे स्थानकांवर क्रूर मोगल बादशाह अकबराचे चित्र लावण्यात येऊ नये ! – हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

ज्या महाराणा प्रतापने अकबराला आपल्यासमोर गुडघे टेकवायला लावले, त्या अकबराला सन्मान देण्याचा देशात विषय चालू आहे. हिंदुस्थानचा इतिहास कलंकित करून त्यात धर्मनिरपेक्षता घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे. हिंदु समाज नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. Read more »

देशभरातील ‘पीस स्कूल’वर बंदी घालण्यासाठी यवतमाळ येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांचे प्रत्यार्पण करून त्यांना भारतात आणावे, त्यांच्यावर कठोर कारवाई करून देशभरातील ‘पीस स्कूल’वर बंदी घालावी, यासाठी यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​