आतंकवाद्यांना घरात घुसून मारण्याची आवश्यकता ! – श्रीमहंत नरेंद्रगिरीजी महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद

पाकला प्रेमाची भाषा समजत नाही. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी सैन्याला मोकळीक द्यावी. आतंकवाद्यांना घरात घुसून मारण्याची आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत नरेंद्रगिरीजी महाराज यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. Read more »

‘बंगालमध्ये कुठलाही धार्मिक तणाव नाही : बंगालला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र !’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

बंगालमध्ये कुठलाही धार्मिक तणाव नसून काही पक्षांकडून बंगालला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असे संतापजनक वक्तव्य बंगालच्या मुख्यमंत्री ममता (बानो) बॅनर्जी यांनी येथे केले. Read more »

पाकला पुरावे कसले देता; अद्दल घडवा – योगगुरू बाबा रामदेव

पाकिस्तानला पठाणकोट हल्ल्याचे पुरावे देणे हे तर भेकडपणाचेच लक्षण आहे. त्यापेक्षा सरकारने थेट पकिस्तान मधील दहशतवादी तळांवर हल्ले करायला हवेत, असे रोखठोक मत योगगुरू बाबा रामदेव यांनी मांडले आहे. Read more »

सावधान! दहशतवाद्यांनी फेकले व्हॉट्सअॅप गटांचे जाळे

उत्तर भारतात पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या भारतीय तरुणांना लक्ष्य करुन दहशतवाद्यांनी व्हॉट्सअॅप गट तयार करायला सुरुवात केली आहे. Read more »

१६ मासांपूर्वी गुप्तचरांकडून सूचना मिळूनही पठाणकोट आक्रमण रोखण्यात सुरक्षायंत्रणांना अपयश !

मागील दोन महिन्यांत अटक झालेले देहली, पंजाब आणि राज्यस्थान आदी राज्यांतील नागरिक किंवा सेनेचे अधिकारी या सर्वांनी सैन्याची महत्त्वपूर्ण माहिती पाकच्या गुप्तचर यंत्रणेला पुरवल्याचा संशय आहे. Read more »

पठाणकोट हल्ल्यात आपलाच फितूर, हवाई दलाच्या कर्मचाऱ्याला अटक !

पठाणकोट हल्ल्यात दहशतवादी एअरबेसमध्ये घुसण्याच्या प्रकरणी एअरफोर्स स्टेशनच्या एका कर्मचाऱ्यावर संशय व्यक्त करण्यात येत असून याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. Read more »

अल्-कायदाच्या आतंकवाद्यास बेंगळुरूत अटक !

अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या एका आतंकवाद्यास राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने बेंगळुरूतून अटक केली. मौलाना अंजर शाह असे त्याचे नाव असून त्याच्यावर या संघटनेचे महत्त्वाचे दायित्व सोपवण्यात आले होते. Read more »

संजय दत्तची जेल अधिकाऱ्यांशी सेटिंग – मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

संजय दत्तच्या सुटकेमागे वरिष्ठ जेल अधिकाऱ्यांशी झालेले सेटिंग हे कारण असावे असा आरोप मुंबई हायकोर्टात गुरुवारी दाखल झालेल्या याचिकेत करण्यात आला आहे. Read more »

पूर्णिया (बिहार) येथे ४० सहस्र मुसलमानांची हिंसक निदर्शने !

हिंदु महासभेचे नेते कमलेश तिवारी यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी काढलेल्या कथित वक्तव्याच्या प्रकरणाचे निमित्त करून सुमारे ४० सहस्र मुसलमानांनी मालडा (बंगाल) पाठोपाठ आता पूर्णिया येथेही हैदोस घातला. Read more »

पठाणकोट : दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना भारताने ओळखले !

पठाणकोट हवाईदलाच्या तळावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना सूचना देणारे दहशतवाद्यांचे म्होरके कोण हे भारतीय गुप्तचर यंत्रणांना समजले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​