इसिसला बायोडेटा पाठवणार्‍या धर्मांधाला नोकरी मिळवून देण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाकडून साहाय्य

आतंकवादी संघटना इसिसमध्ये (आय.एस्.आय.एस्.मध्ये) भरती होण्याच्या इच्छेने बायोडेटा पाठवणार्‍या इसमाला नवी मुंबईतील एका दुकानामध्ये विक्रेत्याची नोकरी देण्यात आली आहे. आतंकवादविरोधी पथकाने त्याला हे साहाय्य केले आहे. Read more »

काश्मीरमध्ये देशद्रोही धर्मांधांकडून सैनिकांवर पुन्हा दगडफेक !

हिंदुत्ववार्ता डॉट इन्फो या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ८ मार्च या दिवशी काश्मीरमध्ये सैन्याकडून जिहादी आतंकवाद्यांना घेरण्यात आले होते, तेव्हा एक सहस्राहून अधिक देशद्रोही धर्मांधांनी भारतीय सैनिकांवर दगडफेक केला. Read more »

मला माराल तर अनेक कन्हैया उभे राहतील : कन्हैया कुमार

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार त्याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाला, ‘अशा हल्ल्यांनी मी मागे हटणार नाही. माझी लढाई यापुढेही सुरूच राहिल’. Read more »

कर्नाटक राज्यातील महाविद्यालयातील ६६ टक्के विद्यार्थी आठवड्यातून ७ घंटे पहातात अश्‍लील चित्रपट !

कर्नाटक राज्यातील महाविद्यालयातील ६६ टक्के विद्यार्थी आठवड्यातून ७ घंटे अश्‍लील (पॉर्न) चित्रपट पहातात, अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. विद्यार्थिनीही यात मागे नसून ३० टक्के विद्यार्थिनी आठवड्यातून ५ घंटे अश्‍लील चित्रपट पहातात. Read more »

(म्हणे) दयेची भीक मागणारे सावरकर नकली देशभक्त : काँग्रेस

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद प्राणांची आहुती देत असतांना ब्रिटिशांकडे दयेची भीक मागणारे सावरकर हे नकली देशभक्तच होते, अशी टीका काँग्रेसने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून केली आहे. Read more »

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडे भारताचे २० सहस्र कोटी पडून !

अमेरिकी प्रशासनाच्या संरक्षण मंत्रालयात, म्हणजे पेन्टागॉनच्या खात्यात भारताचे २० सहस्र कोटी रुपये विनावापर पडून असल्याचे उघड झाले आहे. ही आगावू रक्कम शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी भारताकडून अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाला देण्यात आली होती. हे कोणत्या शासनकाळात घडले, याविषयी कळू शकले नाही. Read more »

साम्यवादी कन्हैया कुमार याचे पुन्हा देशद्रोही विधान : भारतीय सैनिक काश्मीरमध्ये बलात्कार करतात !

जेएन्यू विद्यापिठात आतंकवादी महंमद अफझलचा स्मरणदिवस साजरा करून भारत तेरे टुकडे होंगे, इंशाल्लाह इंशाल्लाह, कश्मीर की आझादी तक जंग रहेगी जंग रहेगी, अशा देशद्रोही घोषणाबाजी प्रकरणी जामिनावर सुटलेल्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याने आता आणखी एक देशद्रोही विधान केले आहे. Read more »

देशभक्त चंद्रशेखर आझाद यांचे मारेकरी जवाहरलाल नेहरू असल्याच्या आरोपांची चौकशी करा – हिंदु जनजागृती समितीची मागणी

थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचे पुतणे सुजीत आझाद यांनी नुकतेच जवाहरलाल नेहरू यांनीच इंग्रजांना चंद्रशेखर आझाद यांची गुप्त माहिती पुरवली आणि त्या माहितीच्या आधारे इंग्रजांनी चंद्रशेखर आझाद यांना घेरले. Read more »

काश्‍मीर : जिहादी दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेस हजारोंची गर्दी,

शेख ठार झाल्यानंतर येथील गावकऱ्यांनी इतर दहशतवाद्यांची लष्कराच्या गोळीबारापासून सुरक्षित सुटका करण्यासाठी जवानांवर दगडफेक केली. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ गावकऱ्यांनी भारताविरोधात घोषणाही यावेळी दिल्या. Read more »

जळगाव : ‘सिमी’चा संशयित अटकेत

गेल्या चार वर्षांपासून दुसऱ्याच्या नावाने मोबाइल सिमकार्ड वापरून फसवणूक केल्याप्रकरणी दहशतवाद विराेधी पथक व एमआयडीसी पोलिसांनी तांबापुरातील शेख अस्लम शेख शेख अहमद ऊर्फ अस्लम पेंटर याला साेमवारी अटक केली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​